इंधन कंपन्यांचा कोट्यवधींचा तोटा; टप्प्याटप्प्याने आणखी ९ रुपयांपर्यंत दरवाढीची शक्यता
पेट्रोल-डिझेल दरवाढीची चाहूल; पिंपरी-चिंचवडकरांचे आर्थिक गणित बिघडणार! पिंपरी-चिंचवड : महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ६ ते ९ रुपयांची…
मावळातील ग्रामीण भागात ईद-उल-अजहा उत्साहात ईदगाह मैदानात हजारो मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण
ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद निमित्त देहूरोड येथील ईदगाह मैदानात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले. फजर च्या नमाज पासूनच नमाजीयांनी मोठ्या संख्येने मैदानात उपस्थिती लावली होती. मौलाना नूर शहा कादरी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम…
एका झटक्यात सीएनजीच्या दरात अडीच रुपयांची वाढ; रिक्षा, ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक क्षेत्राचे गणित बिघडले
सीएनजी दरवाढीचा पिंपरी-चिंचवडकरांना जबर फटका! पिंपरी-चिंचवड : आधीच महागाईने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आता सीएनजी दरवाढीचा आणखी एक जोरदार आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) सीएनजीच्या दरात थेट अडीच रुपयांची वाढ…
दाखल्यांच्या नव्या पोर्टलने पालकांना घाम फोडला! प्रवेशाच्या तोंडावर तांत्रिक गोंधळ; सर्व्हर डाऊनमुळे महा ई-सेवा केंद्रांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा
पिंपरी-चिंचवड : शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच दाखल्यांच्या नव्या पोर्टलमुळे पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. शासनाने सुरू केलेली नवीन ऑनलाइन प्रणाली सध्या अत्यंत संथ गतीने चालत आहे. त्यामुळे उत्पन्न,…