Mumbai-शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; सुषमा अंधारेंचे नागेश पाटील आष्टीकरांना खुले आव्हान
मुंबई(mumbai) : शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन शुक्रवारी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला.…
Nagpur-NEET परीक्षेतील मोठा गोंधळ; नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबूधाबीचे परीक्षा केंद्र, रोहित पवारांचा संताप
नागपूर(nagpur) : देशातील वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत मोठमोठे दावे करत असतानाच, फेरपरीक्षेच्या…
Dharashiv-पवनराजे हत्याकांड निकालानंतर अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया; “सत्याचा आणि न्यायाचा विजय”
धाराशिव : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा तथा धाराशिव…
Dharashiv-पवनराजे हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रिया
धाराशिव : तब्बल २० वर्षांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत असताना भाजप…
Mumbai-ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का; पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई/धाराशिव(Mumbai) : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या आणि दोन दशकांहून अधिक काळ चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व…
Osmanabad-पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : सर्व आरोपी निर्दोष; खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का
उस्मानाबाद(Osmanabad) : तब्बल २० वर्षांपूर्वी घडलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली…
तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा; २६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पैशांवर बेकायदेशीरपणे तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई दि. १९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दापोडी येथील जयभीमनगर भागातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या…
Pimpri-chinchwad-‘पोलीस आयुक्तांची भेट’ आता शुक्रवारी; नागरिकांसाठी जनसंवादाचा दिवस बदलला सोमवारची परंपरा थांबली;
पिंपरी, दि. २०(pimpri chinchwad)-‘पोलीस आयुक्तांची भेट’ आता शुक्रवारी; नागरिकांसाठी जनसंवादाचा दिवस बदलला,सोमवारची परंपरा थांबली; दर शुक्रवारी सकाळी ११ ते १ या वेळेत आयुक्त ऐकणार नागरिकांच्या तक्रारी. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…
गांजा ओढणाऱ्या दोन रिक्षाचालक पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना दोन रिक्षाचालकालावर पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई १९ जून रोजी आळंदी येथील योगीराज चौकातील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ करण्यात आली. ओंकार विठ्ठल पंडित (वय २१) आणि…
टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला टेम्पोने जोरात धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दि. १८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावच्या कमानीजवळ घडली. अशोक परसु गौंड (वय २५)…