शेअर मार्केटच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेअर मार्केटच्या नावाखाली एका नागरिकाची ३१ लाखांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान निगडी येथील यमुनानगरमध्ये घडली. कनका शर्मा आणि संबंधित खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमेश…
गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या तिघांवर कारवाई
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – घराच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू चोरून विक्री करणाऱ्या एका महिला आरोपीसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने दि. १९ जून रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या…
. गांजासह दोघांना अटक; सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. १९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चाकण येथील पुणे-नाशिक रोडजवळ धाडगे…
Mumbai –’करा योग, राहा निरोगी!’ : मुंबईतील १,००० हून अधिक मनपा शाळांमध्ये वर्षभर योग शिक्षण कार्यक्रम
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व क्रीडा विभाग आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर चालणाऱ्या योग शिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील १,००० हून अधिक…
Mumbai-‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुनर्रचनेवर भर; युवक, महिला आणि इन्फ्लुएन्सर्सचा सहभाग वाढविण्याचे निर्देश
मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अभियान अधिक प्रभावी आणि लोकसहभागावर…
Kolhapur-श्री महालक्ष्मी मंदिर विकासासाठी १,४४५.९७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या १,४४५.९७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह…
लेबरच्या वादातून बिअरच्या बाटलीने मारहाण
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – लेबरच्या कारणावरून वाद घालत एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केली. ही घटना दि. १९ जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील मौजे वासुली गावच्या हद्दीतील सुंदबन हॉटेल येथे घडली. संदीप…
घरभाड्याच्या वादातून दाम्पत्याला कोयत्याने मारहाण
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – घरभाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादात घरमालक आणि त्याच्या मुलासह चौघांनी मिळून भाडेकरू व त्यांच्या पत्नीला कोयत्याने मारहाण केली. ही घटना दि. १८ जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथील श्रीकृष्ण कॉलनीत घडली.…
आयफोन खरेदीच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – एका अनोळखी युवकाने आयफोन १७ प्रो मोबाईल खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराची १ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना मावळ तालुक्यातील वराळे फाटा येथील विजय सेलवन मोबाइल शॉपीमध्ये दि. १६ जून रोजी सायंकाळी घडली.…
Mumbai-राज्यातील ४ लाख शिक्षकांना गुगलकडून एआय प्रशिक्षण; शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातील चार…