Nagpur-नागपुरातील आयुध निर्माणी अंबाझरी येथे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी
नागपूर(nagpur) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुध निर्माणी अंबाझरी येथे भेट देऊन प्रस्तावित १०,००० टन क्षमतेच्या एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पातील…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावा
पालखी सोहळा सर्वोत्कृष्ट होण्यासाठी समन्वयाने काम करा- मंत्री जयकुमार गोरे आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत; त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा…
Mumbai-‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुनर्रचनेवर भर; युवक, महिला आणि इन्फ्लुएन्सर्सचा सहभाग वाढविण्याचे निर्देश
मुंबई(mumbai) : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अभियान अधिक प्रभावी आणि…
kolhapur-श्री महालक्ष्मी मंदिर विकासासाठी १,४४५.९७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ
कोल्हापूर(kolhapur) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या १,४४५.९७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित…
आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीची विशेष तयारी; ५,५०० अतिरिक्त बसेस धावणार
आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या…
Mumbai-महिला उद्योजकतेला चालना; महाराष्ट्रात ‘महिला उद्योजकता स्टार्टअप हब’ उभारणार
मुंबई(mumbai) : राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारामुळे महाराष्ट्रात ‘महिला…
Delhi-महिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा १८ कलमी कृती आराखडा; POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
नवी दिल्ली(delhi) : देशातील सर्व कार्यस्थळे महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण (POSH) कायदा-२०१३…
Mumbai-विधानभवनात प्रथमच ‘फेस रेकग्निशन’द्वारे प्रवेश; पावसाळी अधिवेशनापासून छापील पास बंद
मुंबई(mumbai) : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून २०२६ पासून सुरू होत असून, यंदा प्रथमच विधानभवन प्रवेशासाठी छापील प्रवेशपत्रिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी ‘ई-प्रवेश प्रणाली’अंतर्गत चेहरा पडताळणी (Face Recognition) पद्धतीने…