Mumbai-ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भास्कर जाधव-मिलिंद नार्वेकर आमनेसामने
मुंबई : ठाकरे गटातील सहा खासदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांदरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेदही आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे पक्षातील वातावरण तापल्याचे…
मुंबईत पावसाची दमदार एन्ट्री; मरीन ड्राइव्हवर खुलला इंद्रधनुष्याचा मनमोहक नजारा
मुंबई : मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावताच शहरातील वातावरण आल्हाददायक झाले. पावसानंतर मरीन ड्राइव्ह आणि चौपाटी परिसरात आकाशात इंद्रधनुष्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाल्याने नागरिक आणि पर्यटकांची गर्दी झाली. समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी…
pune-भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; महामेट्रोच्या केबल ब्रिज कामाला वेग
पुणे : महामेट्रोकडून सुरू असलेल्या केबल ब्रिजच्या बांधकामामुळे पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबविण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन…
Mumbai-या आठवड्यात तीन दिवस बँका बंद; व्यवहारांचे नियोजन करण्याचे आवाहन
मुंबई : जून महिन्याचा शेवट जवळ आला असताना बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीप्रमाणे २२ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत विविध कारणांमुळे तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. बँकांना सुट्टी असल्याने धनादेश…
नाशिक विधानपरिषदेत गोकुळ गितेंचा विजय; पराभवानंतर शिंदे गटाच्या हालचालींना वेग
नाशिक : नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. विजय निश्चित होताच समर्थकांनी जल्लोष करत गुलाल उधळला, तर महायुतीला अनपेक्षित धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. या…
Pimpri-Chinchwad-‘बाप’माणसासाठी सोशल मीडियावर भावनांचा महापूर; पिंपरी-चिंचवडमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा
फेसबुक, इन्स्टाग्रामवर कृतज्ञतेचा वर्षाव; वडिलांच्या संघर्ष, त्याग आणि प्रेमाला शहरवासीयांचा सलाम पिंपरी-चिंचवड | जगभरात का़ल रविवारी फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातही या दिवसाला विशेष प्रतिसाद मिळाला. दिवसभर सोशल…
मुंबई-मुंबईत पूर्वमोसमी पावसाची हजेरी; मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपणार?
मुंबई : पूर्वमोसमी पावसाने सोमवारी सकाळी मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार हजेरी लावली. पहाटेपासूनच अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आणि आठवड्याची सुरुवात आल्हाददायक वातावरणात झाली. पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक…
New Delhi-इराण-इस्रायल तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात उसळी; जागतिक बाजारपेठेत चिंता.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केल्याचा दावा केला असला, तरी इराण आणि इस्रायलमधील तणाव अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. हिजबुल्लाकडून इस्रायलवरील हल्ले सुरू राहिल्यास…
Mumbai-पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पारंपरिक चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…
Tehran-हिजाबशिवाय गाणे सादर केल्याप्रकरणी इराणी गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा; जगभरातून संताप
तेहरान : हिजाब न घालता गाणे सादर केल्याप्रकरणी इराणमधील एका महिला गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाची लाट उसळली असून मानवाधिकार संघटनांनीही तीव्र आक्षेप नोंदवला आहे. संबंधित…