pimpri chinchwad-चिंचवडमधील एकाची ११ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. २१ (pimpri chinchwad) – एका नागरिकाला एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून, मोबाइल हॅक करत ११ लाख ३९ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथील गोखले वृंदावन सोसायटीत २६ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी एका नागरिकाने…
pimpri chinchwad-फाइव्ह स्टार हॉटेल रेटिंग टास्कच्या आमिषाने पावणेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २१ (pimpri chinchwad) – एका महिलेला फाइव्ह स्टार हॉटेल्सना रेटिंग देण्याच्या ऑनलाइन टास्कमधून दोन लाख ८७ हजार ६८१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २० मे रोजी थरमॅक्स कंपनी, आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल…
Mumbai-“योग ही संपूर्ण जीवनशैली; प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा” – सर्बानंद सोनोवाल
मुंबई(mumbai) दि. २१ जून -भारताने जगाला दिलेले योग हे आरोग्य, संतुलन आणि मानसिक शांततेचे अनमोल वरदान आहे. योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्मा यांना निरोगी ठेवणारी संपूर्ण जीवनशैली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात…
Pune-वाहतूककोंडीवर उपाय; पुणे परिसरातील रेल्वे फाटकांच्या जागी उड्डाणपूल, भुयारी मार्गांना गती
पुणे(pune) : शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी रेल्वे फाटकांच्या जागी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्याच्या कामांना आता वेग मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील…
Delhi-देशात आणखी सात बुलेट ट्रेन मार्गांना मंजुरी; रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार
नवी दिल्ली(delhi) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर देशातील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. केंद्र सरकारने सात नव्या बुलेट ट्रेन मार्गांना तत्त्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशातील…
Mumbai-रेवती सुळे विवाहबद्ध; राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या…
Mumbai-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकभवनात योगसत्र; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा सहभाग
मुंबई(mumbai) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी व जवानांसह योगसत्रात सहभाग घेतला. यंदाचा योग दिन महाराष्ट्र लोकभवन आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने…
New Delhi-देशभरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे आज देशभरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून साजरा करण्यात आला. यावेळी योगाच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्य, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन…
शेअर मार्केट आणि भिशीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक आहेरकर कुटुंबीय गजाआड; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आणि भिशीमध्ये रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची पाच कोटी तीन लाख १४ हजार ३६८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत…
Kolhapur-“राजकारणातील चाणक्य अमितभाई”; एकनाथ शिंदेंकडून अमित शाह यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव
कोल्हापूर(kolhapur) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्याचा गौरव करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. “राजकारणातील चाणक्य अमितभाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वासू सहकारी अमितभाई, विकासपुरुष…