Pune-हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ अंतिम टप्प्यात; पुण्यातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा
पुणे(pune) : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर महत्त्वाचा उपाय ठरणारी आणि आयटी हब हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी पुणे मेट्रो लाईन ३ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बालेवाडी, बाणेर आणि…
Delhi-ईपीएफ ठेवींवर ८.२५% व्याजदराला मंजुरी; ७ कोटींहून अधिक सदस्यांना लाभ
नवी दिल्ली(Delhi) : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी…
Pune-सांडपाणी प्रक्रियेकडे दुर्लक्ष; जलपर्णी काढण्यावर दरवर्षी ४ कोटी खर्च असल्याचा आरोप
पुणे(pune) : पुणे महानगरपालिकेकडून सांडपाणी प्रक्रियेच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून केवळ जलपर्णी काढण्यासारख्या तात्पुरत्या उपायांवर दरवर्षी सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या खर्चामुळे प्रत्यक्षात नदी प्रदूषणाच्या…
Sambhajinagar-फोडाफोडीच्या राजकारणावर बाळा नांदगावकरांची टीका; ‘ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने निवडणुका घ्या’ अशी मागणी
छत्रपती संभाजीनगर(Sambhajinagar) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाढती राजकीय फोडाफोडी, संभाव्य बंडखोरी आणि ‘ऑपरेशन टायगर’सारख्या चर्चांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली…
Mumbai-२०१९ च्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ; रामदास आठवले यांची टीका
मुंबई(mumbai) : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, २०१९ मध्ये घेतलेल्या राजकीय निर्णयांमुळेच आज त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याचे म्हटले आहे. ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात…
Delhi-उद्धवसेनेच्या बैठकीला सहा खासदार गैरहजर; कारणे दाखवा नोटिसा जारी
नवी दिल्ली(delhi) : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बोलावलेल्या महत्त्वपूर्ण संसदीय पक्ष बैठकीला सहा खासदार गैरहजर राहिल्याने पक्षातील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. पक्षाने व्हिप जारी करूनही संबंधित खासदार बैठकीला…
Moscow-मॉस्कोवर युक्रेनचा मोठा ड्रोन हल्ला; अनेक जखमी
मॉस्को(Moscow) : युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्को आणि आसपासच्या भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केला असून, युद्ध सुरू झाल्यापासून राजधानीवरील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मॉस्को परिसरात शेकडो ड्रोन…
Mumbai-ऑगस्ट 2027 पर्यंत पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार
मुंबई(mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून ऑगस्ट 2027 पर्यंत पहिली बुलेट ट्रेन धावण्याचे नियोजन आहे. हा देशातील महत्त्वाकांक्षी उच्च-वेग रेल्वे प्रकल्प असून मुंबई आणि अहमदाबाद यांदरम्यानचा प्रवास अधिक जलद व सुरक्षित…
Mumbai-संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रांपर्यंत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई(mumbai) : देशातील सात राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या संसदीय संकुल विकास परियोजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असून, या परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रांपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती…
Pimpri-Chinchwad-’ओल्या कचऱ्याची जबरदस्ती चालणार नाही’; थेट आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा सोसायट्यांचा इशारा!
पिंपरी-चिंचवड : “१०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांनी स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी” या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिपत्रकाला ‘चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ने तीव्र विरोध केला…