Pimpri-Chinchwad-४२ लाखांचा गांजा घेऊन फिरणाऱ्या तस्करांना बेड्या; चाकणमध्ये पहाटे पोलिसांची कारवाई ८४ किलो गांजाचा साठा जप्त; स्कॉर्पिओतून सुरू होती अंमली पदार्थांची वाहतूक
पिंपरी-चिंचवड : चाकण परिसरात लाखो रुपयांचा गांजा घेऊन फिरणाऱ्या दोन तस्करांचा डाव अंमली पदार्थ विरोधी पथकाने उधळून लावला. या कारवाईत तब्बल ४१ लाख ९८ हजार रुपये किमतीचा ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजासह स्कॉर्पिओ गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम…
लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
लोणावळा : लोणावळा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ९३ हजार ९०० रुपये किमतीचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ…
.’चौकीत’ नाही आणि ‘चौकातही’ नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस गायब!
पोलीस ठाण्यांची संख्या वाढली, पण चौक्यांना कुलूप; आयुक्तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनीच दाखवली केराची टोपली पिंपरी-चिंचवड : शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरात नवीन पोलीस ठाण्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, दुसरीकडे…
Pune-पुण्यात मोठी कारवाई; ट्रामाडोलयुक्त औषधांच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश
पुणे : पुण्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि अँटी नार्कोटिक्स सेल यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत धाड टाकली आहे. या कारवाईत ट्रामाडोलयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी…
Mumbai-मान्सूनची चाहूल; 21 ते 30 जूनदरम्यान राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
मुंबई : राज्यात आगामी काळात मान्सून दाखल होण्याची शक्यता असून येत्या 21 ते 30 जून या कालावधीत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस पेरणीयोग्य स्वरूपाचा असेल, असा दावा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केला आहे. डख यांच्या…
New Delhi-मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं भाडं ऐकून लागेल शॉक
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर असून त्यांच्या मुक्कामासाठी निवडलेले ‘ले नेग्रेस्को’ (Le Negresco) हे आलिशान हॉटेल सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. हे हॉटेल फ्रान्समधील नीस (Nice) शहरातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असून…
Pune-पुन्हा क्रांतीज्योत पेटणार! महात्मा गांधी अन् डॉ आंबेडकर यांची ‘ती’ भेट अन्.. ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहिलात?
पुणे(pune)-इतिहासातील क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वांवर आधारित ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रोमोमध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
Mumbai-वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल…!
मुंबई(Mumbai)- शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून अटीशर्ती लावणारं सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा- रोहित पवार राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस…
chennai-विद्यार्थ्यांसाठी पोषणाचा हातभार; तामिळनाडूच्या नाश्ता योजनेची देशभरात चर्चा
चेन्नई(chennai) :विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शाळांमध्ये पौष्टिक आहार उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिकाम्या पोटी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याने शालेय पोषण योजनांचे…
Pune-पावसाची कमतरता; शेतकऱ्यांना पेरणी टाळण्याचा सरकारचा सल्ला
पुणे(pune) : महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट नोंदवली गेली असून राज्यात केवळ सुमारे 26 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला…