‘मेक इन इंडिया’ जागतिक ब्रँड बनला; भारतात चिपपासून शिपपर्यंत संपूर्ण इकोसिस्टम उभी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या १२ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत भारताने उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी झेप घेतल्याचा दावा केला. ‘मेक इन इंडिया’ आता केवळ एक सरकारी योजना नसून जागतिक स्तरावर ओळखला…
Nanded-नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; मोठा साठा जप्त
नांदेड शहरात पाकिस्तानी बनावटीची सौंदर्यप्रसाधने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नांदेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई…
निगडी भक्ती शक्ती जवळील पुलाला भगदाड…भाजपा पदाधिकारी च आक्रमक
निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल पावसाच्या पाण्यामुळे भक्ती शक्ती उड्डाणपूल ह्या ठिकाणी मोठ भगदाड पडले असून त्या मुळे जीवीत ह्यांनी होण्याची दाट शक्यता असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी भक्ती शक्ती उड्डाणपूल महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश…
ठाण्यात झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
ठाणे : ठाण्यात मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे झाड कोसळून पांडुरंग भुवड गंभीर जखमी झाले होते.…
लोणावळा घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत; १० ते १७ जुलैदरम्यान अनेक गाड्या तात्पुरत्या रद्द
मुंबई | प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे लोणावळा घाट परिसरात अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. दरडी हटविण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवाशांच्या…