परत……कोरोनाची दहशत, आंध्रप्रदेशात दोन जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशात तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीचे सावट निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.कडप्पा जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना अधिक वेगाने सुरू केल्या असून मृतांच्या संपर्कात…
Mumbai-‘२०२९ पूर्वी फडणवीस केंद्रात जाणार, बावनकुळे मुख्यमंत्री होतील’; संजय राऊतांचा मोठा राजकीय दावा
मुंबई | प्रतिनिधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा करत नवीन चर्चांना तोंड फोडले आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात बदली होईल आणि त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्ष…
Delhi-देशाच्या परकीय चलनसाठ्यात ७.२६ अब्ज डॉलरची वाढ; साठा ६७४.१९ अब्ज डॉलरवर
नवी दिल्ली | प्रतिनिधी देशाच्या परकीय चलनसाठ्यात (Forex Reserves) मोठी वाढ नोंदविण्यात आली असून, ३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात हा साठा ७.२६ अब्ज डॉलरने वाढून ६७४.१९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी ही माहिती जाहीर केली.…
लाडकी बहीण योजनेवर CAGचे गंभीर ताशेरे; ३,५४१ कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
मुंबई | प्रतिनिधी राज्यातील महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत अंदाजपत्रक नियोजन आणि खर्च नियंत्रणामध्ये मोठ्या त्रुटी…
हरमनप्रीत कौरचा नवा विक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९,००० धावांचा टप्पा गाठणारी तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. शानदार अर्धशतकीय खेळी करताना तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९,००० धावांचा टप्पा पार केला. या विक्रमासह…
राष्ट्रीय पुरस्कार विजेते छायाचित्र दिग्दर्शक आर. चेलियन यांचे निधन; भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या उत्कृष्ट व्हिज्युअल स्टोरीटेलिंग आणि प्रभावी सिनेमॅटोग्राफीसाठी ओळखले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक आर. चेलियन यांचे निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते.…
Maval-वीकेंडला पवना फिरायला जाणार? आधी ही बातमी वाचा! दुधिवरे खिंड वाहतुकीसाठी पूर्ण बंद
मावळ(maval) –वीकेंडला पवना फिरायला जाणार? आधी ही बातमी वाचा! दुधिवरे खिंड वाहतुकीसाठी पूर्ण बंद दरड कोसळण्याचा धोका; पिंपरी-चिंचवडकरांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पावसाळ्यात पवना धरण, तिकोणा, तुंग, लोहगड, विसापूर आणि मावळ…
राम मंदिर देणगी वादावरून काँग्रेसवर गिरिराज सिंह यांचा हल्लाबोल; ‘रामांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही’
राम मंदिर देणगी प्रकरणावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष घडियाली अश्रू ढाळत असून, प्रभू रामांच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या पक्षाला या विषयावर बोलण्याचा…
ट्रम्प यांचा इराणला इशारा; ‘माझी हत्या झाली तर कधीही न पाहिलेला हल्ला करू’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देत मोठे वक्तव्य केले आहे. जर इराणने आपली हत्या करण्यात यश मिळवले, तर इराणवर यापूर्वी कधीही न झालेल्या तीव्रतेचा लष्करी हल्ला करण्याचे आदेश आपण आधीच दिले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.…