pimpri chinchwad-नाल्याचा प्रवाह रोखल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
(pimpri chinchwad)-थेरगाव येथील जगतापनगर भागात महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवत अनधिकृत माती भराव टाकून नाल्याचा प्रवाह रोखल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२५ पासून १ एप्रिल २०२६ दरम्यान जगतापनगर येथे घडली. या…
pimpri chinchwad-पाण्याच्या उघड्या टाकीत पडल्याने चिमुकलीचा अंत
(pimpri chinchwad)-जुनी सांगवी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत पडून एका पावणे चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (३१ मार्च) रात्री दत्त मंदिर, पवनानगर लेन १ येथे घडली. प्रियंका मनोज विश्वकर्मा (३…
pimpri chinchwad -बांधकाम साईटवर पडून मजुराचा मृत्यू
(pimpri chinchwad)-आळंदी येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे एक मजुर पडला. ही घटना रविवार (२२ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील भाजी मार्केट परिसरात घडली. तर मजुराचा २९ मार्च रोजी…
pimpri chinchwad crime-ओळखीच्या व्यक्तीकडून कोयत्याने प्राणघातक हल्ला
चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे ओळखीच्या व्यक्तीने एका मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (१ एप्रिल) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी रेवण केरबा कावळे (४५, रामनगर, चिंचवड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात…
pimpri chinchwad crime-सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या
पुण्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत.…
pimpri chinchwad crime-अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडून हिंजवडी पोलिसांनी 27 लाखांचा MD केला जप्त
अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडून हिंजवडी पोलिसांनी 27 लाखांचा MD केला जप्त; वाकड, गोवंडीत केली कारवाई पुणे : वाकड येथे एम डी विक्रीसाठी आलेल्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४२ ग्रॅम एम डी जप्त केला. अधिक चौकशीत त्याचा…