pimpri chinchwad-नो एन्ट्रीत दुचाकी चालवल्याने भीषण अपघात; एकाचा मृत्यू
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad) – बीआरटी लेनमध्ये चुकीच्या बाजूने दुचाकी चालवून बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री ८.४० वाजता, शिवार चौक, रहाटणी येथे घडली. सागर भागवत देवरे (वय ३०) असे…
pimpri chinchwad crime-दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – विक्रीसाठी बेकायदेशीरपणे गांजा घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी सात वाजता, गोडाऊन चौक, एम.आय.डी.सी. भोसरी येथे करण्यात आली. या…
pimpri chinchwad-जुन्या वादातून चुलत भावाला मारहाण
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – जुन्या वादाच्या कारणावरून चुलत भावानेच तरुणाला मोरवाडी कोर्टाजवळ बोलावून सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ४ एप्रिल) रोजी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला मारहाण
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – ऑनलाइन पाठवलेले पैसे परत मागितल्यामुळे दोन जणांनी एका कामगाराला शिवीगाळ करत काठीने डोक्यात आणि पाठीत मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवार (दि. ४ एप्रिल) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खंडोबा माळ, भोसरी…
pimpri chinchwad crime-माझ्याकडे का बघतो म्हणत रिक्षाचालकावर हल्ला
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – रिक्षात प्रवाशांची वाट पाहत बसलेल्या एका चालकाला ‘माझ्याकडे का बघतो’ असे म्हणून दोन तरुणांनी रिक्षाबाहेर ओढून लाकडी फळीने मारहाण केली. ही घटना रविवार (५ एप्रिल) दुपारी दोन वाजता, चांदखेड येथील बस स्टँड जवळ…
pimpri chinchwad crime-दारूचे पैसे उद्या देतो म्हटल्याने रिक्षाचालकाला मारहाण
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad crime) – हॉटेलमधील बिअरचे १०० रुपये उद्या देतो असे म्हटल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि तीन वेटर यांनी मिळून एका रिक्षाचालक ग्राहकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रात्री…
pimpri chinchwad-बंडलमध्ये खेळण्यातील नोटा ठेवून साडेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ६ (pimpri chinchwad) – गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने बंडलमध्ये केवळ तीन खऱ्या नोटा आणि बाकी खेळण्यातील नोटा ठेवून एका तरुणाची ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. ५ एप्रिल) रोजी सकाळी पाच वाजता माणिक चौक,…