आधार कार्ड मागण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला मारहाण
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – स्वतःची कागदपत्रे परत मागण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेला नातवाने मारहाण केली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या काका आणि काकीलाही मारहाण करीत जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या…
सुगंधी पान मसाला विकणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – शासकीय बंदी असतानाही चोरून प्रतिबंधित पान मसाल्याची विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकावर अन्न सुरक्षा विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वाकड येथील…
अपघाताच्या कारणावरून कारची तोडफोड करत दोघांना मारहाण
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुचाकी कारला धडकल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी मिळून कारमधील प्रवाशांना दगड आणि काचेच्या ग्लासने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिखली येथील पूर्णानगरमधील…
थेरगावमध्ये बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – गस्त घालत असताना पोलिसांनी एका तरुणाकडून विनापरवाना पिस्तूल जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुणाल रेसिडेन्सीच्या पाठीमागे पवार इस्टेट येथील कच्च्या रस्त्यावर थेरगाव येथे…
महाराष्ट्र शूटिंग लीगमध्ये पिंपरी-चिंचवडच्या युवा नेमबाजांची चमक; एक्सलन्स क्लबने घडवली नव्या पिढीची आशा
पुणे : Pune येथे १७ ते १९ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या पहिल्या महाराष्ट्र शूटिंग लीगमध्ये Excellence Shooting Sports Club च्या युवा नेमबाजांनी दमदार कामगिरी करत पिंपरी-चिंचवडचे नाव राज्यभर उज्ज्वल केले. राज्यातील नामांकित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक…
मॅगझीन चौकात पिस्तूलासह तरुणाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मॅगझीन चौक ते वाळके मळा जाणाऱ्या रोडवर दिघी येथे करण्यात आली. उमेश उर्फ अजय रेमालीबाई…
हिंजवडीत आयटी फ्रेशर्सना लाखोंचा गंडा; नोकरीच्या आमिषाने फसवणूक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात नोकरीचे आमिष दाखवून आयटी फ्रेशर्सची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल बाळासाहेब महाडिक (वय ३०, रा. पुणे) व ओमकार दादासाो…
चार लाखांच्या खंडणीसाठी दुकानाची तोडफोड
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुकानात शिरून चार लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. ही घटना सोमवारी (दि. २० एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील ‘द…