वाढत्या उन्हाचा फटका! तळेगाव स्टेशनजवळ पेट्रोल टँकरचा भडका, परिसरात घबराट
पुण्यातील तळेगाव दाभाडेमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डिझेल टँकरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास भारत पेट्रोल पंपावर डिझेल खाली करत असताना ओव्हरहीटिंगमुळे टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा अनधिकृत अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांना शिक्षण विभागाकडून सूचना
पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६ – सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खाजगी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शाळांना यापूर्वीच…
भारतातील पहिल्या ‘वर्कप्लेस हॅपीनेस’ पुरस्कारांची घोषणा
हॅपीएस्ट प्लेसेस टू वर्क’संस्थेतर्फे ‘हॅपीएस्ट प्लेसेस टू वर्क अवॉर्ड्स’ची घोषणा करण्यात आली आहे. केवळ कामाच्या ठिकाणच्या आनंदावर लक्ष केंद्रित करणारे हे भारतातील पहिलेच पुरस्कार असल्याचे सांगितले जात आहे. या पुरस्कारांचा उद्घाटन सोहळा…
जुन्या वादातून तरुणावर रॉडने जीवघेणा हल्ला
पिंपरीतील भाटनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास भाटनगरमधील गिरजुबाबा मंदिराजवळ घडली. या प्रकरणात राज महेश कजानिया (२४, निराधार नगर,…
निघोजे परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत स्वामी चहा जवळील फूटपाथवर घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर येथील एच. ए. मैदानाजवळ घडली. या…
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक
जास्त नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेला दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना ३० एप्रिल २०२५ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान हिंजवडी फेज १ येथील सासवडे वस्ती रोडवर घडली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात…
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १५ : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग…
पुणे जिल्ह्यात ३८६१ रुग्णांना सुमारे ३४.५३ कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती
पुणे दि.१५ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. पुणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३,८६१ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ५३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत…