“निवडणुकीपुरते नव्हे, पुढील चार वर्षे जनतेसाठी रस्त्यावर”
पिंपरी-चिंचवडमध्ये अमित ठाकरेंची कार्यकर्त्यांशी थेट चर्चा; मराठी मुद्द्यावर सरकारला घेरले पिंपरी-चिंचवड – निवडणुकांच्या चौकटीबाहेर जाऊन काम करण्याचा निर्धार मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. “पुढील चार वर्षे आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी मैदानात…
पिंपरी चिंचवड ला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात फक्त 39 टक्के पाण्याचा साठा….
पिंपरी-चिंचवडकरांनो, ही केवळ बातमी नाही—ही आपल्या उद्याच्या अस्तित्वाची घंटा आहे. पवना धरण आज केवळ ३९ टक्के पाणीसाठ्यावर आले आहे, आणि हा उरलेला साठा आपल्याला पावसाळा येईपर्यंत पुरवायचा आहे. तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी वेगाने आटत आहे, तर दुसरीकडे शहराची…
गांजा विक्री प्रकरणी बीडच्या तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळवडे येथील सोनवणे वस्तीत सार्वजनिक रोडवर विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २५ एप्रिल) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री मेडिकलच्या समोर करण्यात आली.…
पिंपरी-चिंचवड ‘हॉट’! ४१.२ अंशांवर पारा; भरदुपारी रस्त्यांवर ‘कर्फ्यू’सारखा शुकशुकाट
यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद; कडाक्याच्या उन्हाने बाजारपेठांमधील व्यवहार थंडावले पिंपरी-चिंचवड – औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये उन्हाचा पारा आता ४१.२ अंशांवर पोहोचला आहे. चालू हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरले असून शहरात जणू…
आळंदीत तरुणाकडून गांजा जप्त
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आळंदी-मरकळ रोडवर सटवाई माता मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात शनिवार (दि. २५ एप्रिल) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या…
कामगारांनी बदलला कॅफे मधील क्युआर कोड; सात लाखांची चोरी
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळेगाव स्टेशन परिसरातील एका कॅफेमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी कॅफेचा क्युआर कोड न वापरता स्वतःचा कोड वापरून सहा ते सात लाख रुपये परस्पर आपल्या खात्यावर घेत चोरी केली. हा प्रकार दि. १ जानेवारी २०२४ ते दि. २५…
तळेगावमध्ये गांजा बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळेगाव चाकण रोडवरील ऐश्वर्या हॉटेलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवार (दि. २४ एप्रिल) रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.…
नारायण सुमंत, अविनाश काठवटे यांना इंद्रायणी साहित्य सेवा पुरस्कार प्रदान
देहू येथील इंद्रायणी साहित्यपीठाचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच इंद्रायणी नदीच्या तिरावर पार पडला, कविवर्य नारायण सुमंत यांना इंद्रायणी साहित्यसेवा २०२५ आणि कवी अविनाश काठवटे यांना इंद्रायणी साहित्यसेवा पुरस्कार २०२६ देहू देवस्थानचे विश्वस्त, तुकाराम…
परिचित महिलेची बनावट चावीने घरफोडी; २४ तासांत गुन्हा उघड, १३.८७ लाखांचा ऐवज जप्त
महाळुंगे एमआयडीसी पोलीसांची धडाकेबाज कारवाई; ओळखीचा गैरफायदा घेत सोन्याची चोरी पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – परिचित महिलेने बनावट चावीचा वापर करून घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार महाळुंगे एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४…
महावितरणचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा; मान्सूनपूर्व कामे आता सकाळी ७ ते ११ दरम्यानच!
उन्हाच्या तडाख्यामुळे मुख्यालयाचे निर्देश; दुपारी वीज खंडित होण्यापासून सुटका पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा विचार करून महावितरणने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाळ्यापूर्वीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे…