निगडीत अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भक्ती-शक्ती…
पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ची पहिलीच कारवाई
टोळी प्रमुखासह पाच जणांवर मोठी कारवाई पिंपरी :शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांची (मेफेड्रोन – एमडी) अवैध विक्री करणाऱ्या एका संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी…
कुंडमळा येथे इंद्रायणीत पोहताना तरूणाचा बुडून मृत्यु
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी आलेल्या तरूणाचा इंद्रायणी नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यु झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. प्रथमेश लोणारी (वय…
भोसरीत तीन पत्ती जुगारावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या…
सांगवी परिसरात १४ किलो गांजासह एकाला अटक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – औंध जिल्हा रुग्णालयाजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील पॉवर हाऊसजवळ करण्यात आली. या…
हॉर्न वाजवल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – रस्त्यात उभे असलेल्या टोळक्याला बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास टॉवर लाईन,…
शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली २५ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून शेअर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणाऱ्या एका व्यक्तीची २५ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ जानेवारी ते ६ मार्च २०२६ दरम्यान मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे घडली. या…
गुंतवणुकीच्या आमिषाने उद्योजकाची ८५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाकडून ८४ लाख ७४ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत मावळ तालुक्यातील ब्लॅक लायन ट्रान्सलिंक्स कंपनी, बधलवाडी…
केमिकल शॉपमध्ये ४२ लाखांचा अपहार
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मालकाने दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत दुकानातील कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपयांच्या मालाचा अपहार केला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते २४ मार्च २०२५ दरम्यान गुडविल केमिकल्स शॉप, गुळवे वस्ती,…
वाहतूक पोलिसाकडे मागितली ५० हजारांची खंडणी
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरतानाचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत एका पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच…