रॉन्ग साईडने येणाऱ्या रिक्षा चालकाचा विचारणा करणाऱ्यावर हल्ला
रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रिक्षा घेऊन आल्याबाबत विचारणा केल्यामुळे चिडलेल्या रिक्षा चालकाने एका व्यक्तीला लोखंडी टामीने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील पुनावळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर…
डिझेल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर राडा; रॉडने मारहाण
पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले असून आरोपींनी चालकाला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील जय श्रीनाथ पेट्रोल पंपावर घडली. या प्रकरणात भरत…
दापोडीत बेकायदेशीर गावठी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा
दापोडी परिसरात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई सोमवारी (१३ एप्रिल) सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास दापोडीतील विश्वासचाळ येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल…
जुना भांडणातून तरुणाचे अपहरण; टोळक्यावर गुन्हा दाखल
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने मोटारीतून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वासुली येथील अमेझॉन कंपनीच्या गेट समोर घडली. ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (२६,…
आयसीयू वार्डमध्ये एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला
औंध जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका पेशंटने वृद्ध महिला पेशंट वर काचेने वार करून तिला जखमी केले. ही घटना सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालय, पुणे येथे घडली. या प्रकरणात कांता मारुती…