अवकाळीत कडकडणाऱ्या विजेचा वाढता धोका; पिंपरी-चिंचवडमध्ये सतर्कतेचा इशारा
एक चूक ठरू शकते जीवघेणी; शाळा-सोसायट्यांत जनजागृतीची गरज तीव्र* पिंपरी-चिंचवड – सध्या शहरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच पावसाळ्याची चाहूल लागताच विजांच्या कडकडाटाचा धोका आणखीनच वाढतो. आकाशात चमकणारी वीज क्षणात जीव घेऊ शकते. ही आपत्ती थांबवणे…
pimpri chinchwad-पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल; भ्रष्टाचार प्रकरणांची तपासणी करण्याच्या विभागीय आयुक्तांना सूचना लोणावळा(pimpri chinchwad) : पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची जाणीव शासनाला…
pimpri chinchwad-एम्पायर इस्टेटमध्ये कुत्र्यांचा प्रश्न चिघळला
चिंचवड, दि. २४ (pimpri chinchwad) एम्पायर इस्टेटमध्ये कुत्र्यांचा प्रश्न चिघळला; नागरिक थेट महापौरांकडे धावले महिनाभरात ८ जणांना चावा; रहिवासी आणि डॉग फीडर्स आमनेसामने, दालनातच वाद चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला…
मोकळ्या जागा बनल्या डम्पिंग पॉईंट; दुर्गंधी, रोगराईमुळे नागरिक संतप्त ‘स्मार्ट’ शहराची घसरलेली प्रतिमा; पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचा विळखा घट्ट
पिंपरी-चिंचवड – शहर स्मार्ट होत असल्याच्या केवळ घोषणा केल्या गेल्या. कचरा कुंडी मुक्त शहर म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण प्रत्यक्ष चित्र वेगळे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत. मोकळे भूखंड आणि…
दिघीमध्ये अश्लिल हावभाव करणा करणाऱ्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – दिघी-आळंदी रोडवर सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना अश्लिल हावभाव करून अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या…
गांजा विक्री प्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा हस्तगत केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री…
निगडीत तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेला असतानाही शहरात विनापरवाना प्रवेश करून हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास…
घरगुती गॅस सिलेंडरची अवैध रिफिलिंग; एकाला अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे गुूरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास…
वायर तुटल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून डॉक्टरला मारहाण
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – श्रीलक्ष्मी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची वीज यंत्रणा टँकरमुळे खंडित झाली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला काही जणांनी महिलेसह तीन जणांनी लाठ्या आणि दगडांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी…
गांजा विक्री करणाऱ्याला पोलिसांकडून अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील बघलवाडी येथे विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार भिमराव…