pimpri chinchwad-हिंजवडी परिसरातील माण आयटी पार्कजवळील यशवीन सोसायटीमध्ये मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित
(pimpri chinchwad)-हिंजवडी परिसरातील माण आयटी पार्कजवळील यशवीन सोसायटीमध्ये मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांचे जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सततच्या वीज बंदमुळे पाणीपुरवठा ठप्प झाला असून लिफ्ट सेवा बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या…
pimpri chinchwad-कारची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी देहूरोड ते तळवडे दरम्यान घडली. वेदांत यशवंत भुजबळ (वय २७, रा. यशोनिल बंगलो, आयडील…
pimpri chinchwad-ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डनसमोर घडली. सुभाष बन्सी ओव्हाळ (वय…
pimpri chinchwad-चिंबळी फाटा येथे कल्याण मटका जुगारावर कारवाई
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – नाशिक-पुणे हायवे लगत हॉटेल महाराजा जवळ कल्याण मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ६ एप्रिल) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी…
pimpri chinchwad-कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने साडेपाच लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – बांधकाम व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पाच लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान हिंजवडी चौक येथे घडली. या…
pimpri chinchwad-कुरुळीत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. ७ (pimpri chinchwad) – खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ५ एप्रिल) रोजी रात्री १० वाजण्याच्या…