श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद
पुणे: अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती…
तीन महिन्यात शहरातील ७६ सराईत तडीपार पोलीस आयुक्तांचा दणका; गुन्हेगारी जगतात खळबळ
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या तीन महिन्यांत तब्बल ७६ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे…
pimpri chinchwad crime-कंपनीत कामाच्या वादातून कामगारावर रॉडने हल्ला; डोक्याला पडले आठ टाके
पिंपरी, दि. १३ (pimpri chinchwad crime) – म्हाळुंगे येथील एका प्लॅस्टिक कंपनीत शिफ्ट बदलण्याच्या वेळी झालेल्या वादातून एका कामगाराने आपल्याच सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून…
pimpri chinchwad-टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पिंपरी, दि. १३ (pimpri chinchwad) – अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही, एका टेम्पो चालकाने नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवले. या टेम्पोने दिलेल्या धडकेत एका २३ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना हिंजवडी येथील माण रोडवर भारत पेट्रोल…
pimpri chinchwad-चिखली पेटली! ‘कृत्रिम’ पाणीटंचाईविरोधात जनतेचा एल्गार
चिखली (pimpri chinchwad), चिखली पेटली! ‘कृत्रिम’ पाणीटंचाईविरोधात जनतेचा एल्गार; लोकप्रतिनिधींना थेट रस्त्यावरच घेरणार टँकर माफियांचा खेळ उघड करा; “पाणी नाही तर मतदान नाही”चा इशारा चिखलीतील पाणी प्रश्नाने आता स्फोटक वळण घेतले आहे. अनेक दिवसांपासून नळ…