आणीबाणीत संघाने लोकशाही टिकवली – प्रफुल्ल केतकर
पिंपरी चिंचवड: संघ शताब्दी मंथन कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग चिंचवड दि.२६ लोकशाहीत संघर्ष नव्हे तर संवाद आवश्यक आहे. आणीबाणीत संघाने लोकशाही टिकवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आणीबाणीत लोकशाही आणि संविधान रक्षण झाल्याचे संघ सांगत नाही तर आणीबाणीत…
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम 37 (1) व (3) आदेश जारी
पुणे, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर…
मावळ हादरले! जमिनीच्या वादातून चुलत्याचा खून, पुतण्या अटकेत!
पिंपरी-चिंचवड :- जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताच्या नात्यात ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर थेट खुनात झाले! मावळमधील जाधववाडी येथे पुतण्याने चुलत्याचा काटा काढल्याने खळबळ उडाली आहे. 📌 नेमकी घटना काय? स्थळ: जाधववाडी, ता. मावळ. वेळ: रविवारी रात्री ११:००…
चाकण पोलिसांची मोठी कारवाई! ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ आरोपी अटकेत!
पिंपरी-चिंचवड पंतप्रधान आवास योजनेच्या राक्षेवाडी (चाकण) येथील साईटवर चोरी करणाऱ्या टोळीचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १६ एप्रिल रोजी झालेल्या या चोरी प्रकरणात पोलिसांनी एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 📍 काय घडले? बांधकाम…
मिरची, धने अन् जिरे महागले; १५ ते २५ टक्क्यांची दरवाढ
घरगुती मसाला बनवणे झाले कठीण उन्हाळा आला की मसाला करण्याची लगबग सुरू होते. पण यंदा मसाल्यांच्या बाजारात महागाईचा तडाखा बसला आहे. साहित्याचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. वाढत्या दरांचा फटका: यंदा मसाल्यांच्या साहित्यात मोठी…
पक्क्या लायसन्ससाठी आरटीओचा मे महिन्यातील दौरा जाहीर
३० एप्रिलपासून होणार शिबिरांसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पक्क्या वाहन परवान्यासाठी (लायसन्स) आरटीओचा मे महिन्यातील विशेष दौरा जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे खेड, मंचर, जुन्नर, मावळ आणि लोणावळा परिसरातील नागरिकांना…
थ्री इडीयट्स’मधील ग्राहकाला बेदम मारहाण
हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून पार्किंगमध्ये झाली बाचाबाची पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपळे गुरव येथील ‘हॉटेल थ्री इडीयट्स’च्या पार्किंगमध्ये बिल देण्याच्या वादातून एका ग्राहकाला आणि त्याच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली.…
मोशीत डीपी बॉक्सला आग; दुपारच्या उकाड्यात वीजपुरवठा खंडित
शॉर्टसर्किटमुळे लागली आग; अग्निशामक दलाची तात्काळ कारवाई पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – मोशीतील बो-हाडेवाडी परिसरात सोमवारी (दि. २७) सकाळी डीपी बॉक्सला अचानक आग लागली. ही घटना शिंदे सरकार चौकाजवळ सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीमुळे परिसरात काही…
पिंपरीत तडीपार गुंडाला तलवारीसह अटक
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या तसेच हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका गुंडाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. बौध्दनगर परिसरातील सार्वजनिक रोडवर रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेपाच…
चाकणमध्ये कामाचे पैसे मागितल्याने टोळक्याकडून मारहाण वडिलांना गाडीच्या बोनेटवरून ओढले
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकणमधील काळुस परिसरात कामाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका ड्रायव्हरला आणि त्याच्या मध्यस्थी करणाऱ्या मित्राला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना कारच्या बोनेटवर १०० फूट…