जप्त वाहनांचा ऑनलाईन ई-लिलाव 10 जून रोजी
पुणे, दि. 20: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध गुन्ह्यांमुळे जप्त केलेली, तसेच मोटार वाहन कर न भरल्याने आणि संबंधितांनी हक्क सांगून न सोडवून घेतलेली एकूण 93 वाहने ऑनलाईन ई-लिलावाद्वारे…
पोहायला जाताना जरा जपून! मावळ आणि चिंचवडमध्ये बुडून अनेकांना गमवावा लागला जीव
उन्हाळी पर्यटनाचा आनंद ठरतोय शेवटचा प्रवास; पाण्याचा अंदाज न घेता धाडस करणे पडतेय महागात पिंपरी-चिंचवड : उन्हाळ्याची सुटी, कडक उन्हाळा आणि थंडावा मिळवण्यासाठी पाण्याचा वेध… हे चित्र विहीर, खदान, नदी आणि धरण यावर सध्या सर्वत्र दिसत आहे. परंतु,…
मधमाश्यांचा गजर; जुन्नर ते मुळशीपर्यंत शेती संकटाच्या उंबरठ्यावर!
रासायनिक फवारण्या, रेडिएशन आणि जंगलतोडीचा फटका; सहा तालुक्यांत मधमाश्यांची संख्या घटली ‘परागीकरण’ धोक्यात; फळे, भाजीपाला आणि नगदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती पुणे : शेतीचा अदृश्य आधार मानल्या जाणाऱ्या मधमाश्यांवर मोठे संकट ओढावले आहे.…
“फेरफारासाठी लाखोंची लाच”; माणचा तलाठी ACBच्या जाळ्यात!
₹१.२५ लाखांच्या लाचेचा सौदा; उर्वरित ₹२५ हजार स्वीकारताना संतोष राणे रंगेहात अटकेत महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघड; पुणे ACBची मुळशीत धडाकेबाज कारवाई हिंजवडी : वडिलोपार्जित जमिनीवरील फेरफार नोंदीसाठी तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची लाच मागून…