म्हाडाचे रो-हाउस देण्याच्या बहाण्याने ७४ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – संत तुकारामनगर येथील म्हाडाचे रो-हाउस स्वस्तात खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची ७४ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना मार्च २०२४ ते २१ मे २०२६ दरम्यान संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.…
ट्रकच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – एका भरधाव ट्रकने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीचालक ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २० मे) रोजी रात्री नऊच्या सुमारास स्पाईन रोडवरील कलावंतीन महालमाता…
‘व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी’चा शानदार विजय; वरद चत्तर ठरला सामनावीर!
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १९ वर्षाखालील ‘व्हेरॉक कप’ क्रिकेट स्पर्धेत आज साखळी फेरीचा तिसरा दिवस रोमांचक ठरला. शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात ‘व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी’ने…
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार
पशुसंवर्धन विभागाचे सूक्ष्म नियोजन; पारदर्शक अंमलबजावणीवर भर पुणे, दि. २२ : पशुसंवर्धन आयुक्तालय तर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक काम पूर्ण होताच सुरू करण्यात…
खाकीतील ‘देवदूत’! चिंचवड पोलिसांची कमाल; मुंबईच्या गर्दीतून शोधल्या २ चिमुरड्या, आई-वडिलांची झाली गळाभेट
चिंचवड: कधी कधी नियती अशी काही परीक्षा घेते की माणसाचे अवसान गळून पडते. पण जर पाठीशी खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मन असेल, तर अशक्य गोष्टीही कशा शक्य होतात, याचा प्रत्यय चिंचवड पोलिसांच्या एका कामगिरीमुळे आला आहे. कोणताही सुगावा नसताना, केवळ…