काळुस गावात ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर छापा; चौघांवर गुन्हा
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर उत्तर चाकण पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी (दि. २५ मे) रोजी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. संभाजी पोटवडे (वय ४५), परमेश्वर पवळे (वय २९),…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मैदानात सोमवारी (दि. २५ मे) रोजी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.…
पती-पत्नीवर शेजाऱ्यांचा हल्ला; महिलेचा दात पडला
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – घर सावकाश रंगवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा दात पडला आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे रविवारी (दि. २४ मे) रोजी…
देहूरोडमध्ये एकावर फरशीने हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – जुन्या वादातून फरशी फेकून मारत हल्ला करण्यात आला. ही घटना देहूरोड येथील नखाते कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी (दि. २५ मे) रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. आदित्य डोलारे (वय २०, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) आणि त्याच्या…
कस्पटे चौकात एमडी ड्रग्जसह तस्कर जेरबंद
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत २७ हजार ४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (दि. २५ मे) रोजी सायंकाळी ५.१०…
Pimpri Chinchwad-उन्हाच्या तडाख्याने ‘ई-बसेस’ही हैराण!
(pimpri chinchwad) – उन्हाच्या तडाख्याने ‘ई-बसेस’ही हैराण! पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या फेऱ्या विस्कळित* *४१.६ अंश तापमानाचा इलेक्ट्रिक बस सेवेला फटका; एसीमुळे बॅटरी लवकर डाऊन, प्रवाशांचा खोळंबा वाढला* *पिंपरी-चिंचवड* यंदाच्या उन्हाळ्यात…