गाडी घासल्याच्या कारणावरून कंटेनर चालकाला मारहाण
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – गाडी घासल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका कंटेनर चालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ३१ मे) रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण परिसरात घडली. गोविंदसिंग भारतसिंग ठाकूर (वय २१,…
राज्यात हवामानाचा इशारा; मुंबईसह कोकण व उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी
महाराष्ट्रात हवामानात अचानक बदल होत असून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना…
बुलढाणा धक्कादायक प्रकरण : जिवंत तरुणी मृत घोषित; पिता-भाऊ अटक, पोलिस तपासावर गंभीर प्रश्न
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कथित हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी एका तरुणीचा मृतदेह तिचाच असल्याचे गृहीत धरून तिचे वडील आणि भावाला अटक करून तुरुंगात पाठवले. मात्र काही दिवसांनी…
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी; महायुती-महाविकास आघाडीत जोरदार हालचाली
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी उमेदवार निवड, जागावाटप आणि मतदारसंघनिहाय रणनीती आखण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी…
देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेला वेग; नागरिकांना स्वयं-नोंदणीची सुविधा
नवी दिल्ली : भारताच्या इतिहासातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेला वेग आला असून नागरिकांसाठी स्वयं-नोंदणी (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची आणि…
महायुती सरकारने केला लाडक्या बहिणींचा विश्वासघात, याच बहिणींचा तळतळाट महायुती सरकार पडणार महाग,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका
काँग्रेसमुक्त देश करायला निघालेली भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे, वडेट्टीवार यांचा टोला नागपूर, दि. १ : विधान सभा निवडणुकीआधी महायुती सरकारने वाजत गाजत लाडकी बहिण योजना आणली.सत्ता आल्यावर मात्र याच बहिणींचा विश्वासघात सरकारने केला आहे.80 लाख बहिणींना अपात्र…
टिफनी ट्रम्पची ताजमहालला भेट; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कन्येच्या आग्रा दौऱ्याची जगभरात चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या टिफनी ट्रम्प आणि तिचे पती, उद्योगपती मायकल बुलोस यांनी भारत दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शहर आग्र्याला भेट देत जगप्रसिद्ध ताजमहालाचे दर्शन घेतले. जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचे प्रतीक…
घराचे स्वप्न आणखी महागणार!; सिमेंट-स्टीलच्या दरवाढीने पिंपरी-चिंचवडचा गृहबाजार तापला
बांधकाम खर्चात मोठी वाढ; शहरातील अनेक भागांतील फ्लॅटचे दर झपाट्याने वाढण्याची चिन्हे पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. सिमेंट, स्टील आणि इतर बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे…
खाँसाहेबांचा अजरामर स्वर हरपला; ज्येष्ठ गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन
मराठी संगीत रंगभूमी, नाट्यसंगीत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक मानाचे नाव असलेले ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत आणि नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील एक…
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या दोन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाकडून अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने महायुतीच्या राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी…