नेदरलँडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठ्या बदलाची चर्चा; ७ वर्षांनी पुनरागमन केलेल्या खेळाडूवर टांगती तलवार, हरमनप्रीतच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई : महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दमदार विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय महिला संघासमोर आता नेदरलँडचे आव्हान असणार आहे. उद्या (१७ जून) इंग्लंडमधील हेडिंग्ले मैदानावर हा सामना रंगणार असून त्याआधी भारतीय संघाच्या…
ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी; पंतप्रधान कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा
लंडन : मुलांचे मानसिक आरोग्य, ऑनलाइन सुरक्षितता आणि वाढत्या डिजिटल व्यसनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील १६ वर्षांखालील सर्व मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी…
AI चा आयटी क्षेत्रावर परिणाम? आयआयटी प्रवेशात मोठा उलटफेर; गुणवंत विद्यार्थ्यांचा सिव्हिल इंजिनीअरिंगकडे वाढता कल
मुंबई : देशातील अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी आयआयटींमध्ये संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखांसाठी सर्वाधिक स्पर्धा असताना, आता सिव्हिल इंजिनीअरिंग शाखेकडे गुणवंत…
पांढऱ्या पट्टीच्या वादाला राजकीय वळण; प्रसाद वेदपाठकची मनसे नेत्यांशी भेट, संदीप देशपांडे म्हणाले, “धमक्या देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे”
मुंबई : घाटकोपरमधील एका खासगी गृहनिर्माण सोसायटीतून सुरू झालेला ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद आता मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या सोसायटी परिसरात काढण्यात आलेल्या पांढऱ्या…
पंतप्रधान मोदींच्या मोबाईलवर मध्यरात्री वाजला आपत्कालीन सायरन? केंद्र सरकारने ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ तात्पुरती बंद केल्याची चर्चा
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोट्यवधी मोबाईलधारकांच्या फोनवर अचानक इमर्जन्सी अलर्ट मेसेज आणि मोठ्या आवाजातील सायरन वाजत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या अलर्ट संदेशांबाबत मोठी माहिती समोर आली असून…
मुंबईत एफडीएची मोठी कारवाई; स्तन आणि नितंबांचा आकार वाढवण्याचे दावे करणारी उत्पादने जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मुंबईत मोठी कारवाई करत स्तन आणि नितंबांचा आकार वाढवण्याचे दावे करणारी संशयित उत्पादने जप्त केली आहेत. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही…
‘डेथ स्पॉट्स’वर प्रशासनाचा बुलडोझर; अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटींवर आता थेट प्रहार!
पुणे-पिंपरी चिंचवडमधील अपघातप्रवण ठिकाणांची होणार संयुक्त पाहणी २९ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड ः पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या रस्ते अपघातांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. दररोज होणारे अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप जीव पाहता…
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सहजयोग तर्फे संगीत व ध्यान कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी-चिंचवड, जून २०२६ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सहजयोग परिवारातर्फे शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत चिंचवड येथील एलप्रो मॉल ऑडिटोरियममध्ये विशेष संगीत व ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये…
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली ही कारवाई रविवारी (दि. 14 जून) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दिघी येथे करण्यात आली. शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. उदगीर, जि. लातूर)…
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६ जणांवर गुन्हा
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरीतील कामगार भवनच्या पाठीमागे पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि. १५ जून) रोजी दुपारी कन्नड गल्ली, दुर्गामाता मंदिराजवळ करण्यात आली.…