अवैध दारूधंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच लाखोंचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या विविध कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे १.६१ लाख…
अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून, अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १५ जून) सायंकाळी ५.३०…
चाकण चौकात कंटेनरच्या धडकेत महिला ठार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – चाकण येथील तळेगाव चौकात भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिला पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १४ जून) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. रोहिणी हिरासिंग दुरवे (रा.…
चालकाने केला १०.५४ लाखांच्या साहित्याचा अपहार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – ट्रान्सपोर्ट कंपनीत आयशर टेम्पोवर चालक म्हणून कामाला असलेल्या चालकाने कंपनीच्या १० लाख ५४ हजार ९२९ रुपये किमतीच्या फिनोलेक्स केबल बॉक्सचा अपहार केला. ही घटना ५ ते ७ मे दरम्यान ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. विजय…
पार्किंगच्या कारणावरून मारहाण; एकाचा अंगठा फ्रॅक्चर
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पार्किंगच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या मावशीला बेदम मारहाण करत अंगठा फ्रॅक्चर केला. ही घटना पिंपळे गुरव येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये रविवारी (दि. १४ जून) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. आशा…
भोसरी एमआयडीसीत साडेतीन लाखांच्या कंपनीच्या मालाचा अपहार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी येथील कोरस इंडिया लिमिटेड कंपनीत कुरुळी येथून मागवलेल्या स्क्रॅप मालापैकी सुमारे ३ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या ७ मेट्रिक टन मालाचा परस्पर अपहार केला. ही घटना १४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास…
रुपाली चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी; देवगिरीवरील बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता असून महिला प्रदेशाध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्यांची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’…
सीएनजीचा पुन्हा झटका! वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री
मध्यरात्रीपासून प्रतिकिलो १ रुपयाची वाढ; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये सीएनजीचा दर ९५.७५ रुपये, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता पिंपरी-चिंचवड : सर्वसामान्य वाहनचालकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे. सीएनजीच्या दरात मध्यरात्रीपासून प्रतिकिलो एक रुपयाची…