ठाकरेंच्या शिवसेनेतील घडामोडींनी शरद पवार गटाचीही वाढली धाकधूक; राष्ट्रवादीत सावध भूमिका, राजकीय हालचालींना वेग
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना ठाकरे गटातील संभाव्य खासदार फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटाच्या…
रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; ‘पक्षफोडीचे राजकारण सुरू राहिले तर जनता रस्त्यावर उतरेल’
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतरांच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल…
आठव्या वेतन आयोगाआधी ग्रॅच्युइटीत मोठे बदल सुचवले; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष
नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यापूर्वी विविध कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांनी ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे.…
अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत; ब्लॅक गाऊन आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, प्रसिद्ध गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या स्टायलिश आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका प्रतिष्ठित कीमती फ्लॅगशिप स्टोअरच्या…
शिवसेना राजकारणात मोठी घडामोड? ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा; दिल्लीत हालचालींना वेग
नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय…
नवराई माझी लाडाची लाडाची गं!” सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई; रेवती सुळेने बांधल्या मुंडावळ्या
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरात लगीनघाई सुरू असून पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओ…
रायगडमधील आरसीएफ मरीन आउटफॉल लाईन प्रश्नावर बैठक; थळ-नवगाव मच्छीमारांसाठी सुविधा तातडीने देण्याचे नितेश राणेंचे निर्देश
मुंबई : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ (RCF) कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीत स्थानिक…
सत्तापाट सोडून आम्ही संघर्षाची वाट निवडली; सुषमा अंधारेंचा पक्ष सोडणाऱ्यांवर हल्लाबोल
मुंबई : ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी “सत्तापाट…
महाराष्ट्रात मान्सूनची पुढची वाट खडतरच! पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटा; मुंबईकरांना पावसासाठी आणखी प्रतीक्षा
मुंबई : राज्यातील नागरिकांना मान्सूनच्या जोरदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल गेल्या आठवडाभरापासून मंदावली असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटा आणि दमट…
भाजपवर संजय राऊतांचा घणाघात; “बेइमानांची पैदास करण्याचे तंत्र अवलंबले”, महाराष्ट्रासह बंगाल-पंजाबचाही उल्लेख
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये लोकप्रतिनिधींना फोडून राजकीय समीकरणे बदलण्याचे तंत्र भाजपने…