Mumbai-इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासन सकारात्मक; मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई(mumbai) : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती…
Mumbai-उबाठा नेतृत्वावरुन खासदारांचा विश्वास उडाला शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांची टीका
मुंबई(mumbai)-उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास उडाला असल्यानेच ते आज दिल्लीतील बैठकीला अनुपस्थित राहिले, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केली. बाळासाहेब भवन येथे पत्रकारांशी खासदार देवरा यांनी संवाद साधला. खासदार देवरा…
Mumbai-गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्राला द्याव्यात; मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी
मुंबई(mumbai) : राज्यातील खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीत…
Mumbai-विडंबनविरोधी कायद्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना; राज्य-केंद्र समन्वयावर भर
मुंबई(mumbai) : माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी उपस्थित केलेल्या ‘महाराष्ट्र देवता, संत, राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ यांच्या विडंबनावर नियंत्रण अधिनियम २०१८’ या अशासकीय विधेयकातील विषयावर राज्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विभागांच्या…
Kolhapur-‘वनतारा’तील उपचारानंतर हत्तीण माधुरी कोल्हापूरला परतणार; दीर्घकालीन देखरेखीची गरज
कोल्हापूर(kolhapur) : एक वर्षभर ‘वनतारा’ येथे उपचार घेतल्यानंतर हत्तीण माधुरी हत्तीण आता कोल्हापूरला परत जाण्यास सज्ज झाली आहे. पायांच्या हाडांतील गंभीर दुखापतीमुळे तिला दीर्घकालीन उपचारांची गरज असल्याचे पशुवैद्यकांनी स्पष्ट केले आहे. ‘वनतारा’मध्ये…
Uttar pradesh-प्रतापगडमध्ये रीलसाठी धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा तपास सुरू
प्रतापगड (उत्तर प्रदेश) : सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी एका दाम्पत्याने केलेला धोकादायक स्टंट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रतापगड येथील नगर कोतवाली परिसरातील बेल्हा देवी मंदिर घाटावर हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या हातांनी मोटारसायकल…
Mumbai-एनएसई आयपीओला गती; सेबीकडे ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ दाखल
मुंबई(Mumbai) : देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) च्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (IPO) गती मिळाली आहे. एनएसईने बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ कडे आपला ‘ड्राफ्ट रेड…
Pune-हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ अंतिम टप्प्यात; पुण्यातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा
पुणे(pune) : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर महत्त्वाचा उपाय ठरणारी आणि आयटी हब हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी पुणे मेट्रो लाईन ३ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बालेवाडी, बाणेर आणि…
Delhi-ईपीएफ ठेवींवर ८.२५% व्याजदराला मंजुरी; ७ कोटींहून अधिक सदस्यांना लाभ
नवी दिल्ली(Delhi) : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी…
Pune-सांडपाणी प्रक्रियेकडे दुर्लक्ष; जलपर्णी काढण्यावर दरवर्षी ४ कोटी खर्च असल्याचा आरोप
पुणे(pune) : पुणे महानगरपालिकेकडून सांडपाणी प्रक्रियेच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून केवळ जलपर्णी काढण्यासारख्या तात्पुरत्या उपायांवर दरवर्षी सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या खर्चामुळे प्रत्यक्षात नदी प्रदूषणाच्या…