Delhi-रेल्वे स्टेशन व्यवस्थापन अधिक सक्षम होणार; स्टेशन मास्टर्सना अधिक अधिकार देण्याच्या प्रस्तावांचा आढावा
नवी दिल्ली(delhi) : देशातील रेल्वे स्थानकांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैशव यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत स्टेशन मास्टर्सना अधिक अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यासाठी…
Nagpur-नागपुरात १०,००० टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसचे भूमिपूजन; संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना
नागपूर(nagpur) : नागपूर येथील यंत्रा इंडिया लिमिटेड (YIL) मध्ये १०,००० टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील…
Thane-शिवसेना वर्धापन दिनानिमित्त खासदार नरेश म्हस्के यांचा विश्वास; “संघटना दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे”
ठाणे(Thane) : शिवसेनेचा वर्धापन दिन हा केवळ एक उत्सव नसून संघटनेच्या सातत्यपूर्ण वाढीचा, संघर्षाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा पुरावा असल्याचे मत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी…
Mumbai-ठाणे-नवी मुंबई प्रवाशांना दिलासा! ठाणे-ऐरोली सहा पदरी केबल-स्टेड खाडीपुलाच्या कामाला गती
मुंबई(mumbai) : ठाणे ते नवी मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित करण्यात आलेल्या ठाणे-ऐरोली सहा पदरी केबल-स्टेड खाडीपुलाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश…
Mumbai-PhonePe वापरकर्त्यांना झटका! वॉलेटसंदर्भात नवा नियम लागू; काहींना मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क
मुंबई(mumbai) : देशभरात डिजिटल पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या PhonePe ने आपल्या वॉलेट वापरकर्त्यांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे. या बदलाचा परिणाम विशेषतः वॉलेटमध्ये पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांवर होणार असून, काही व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क…
Delhi-बुरखा, मास्क आणि दुपट्ट्याला थेट बंदी! २१ जूनच्या ‘नीट’ फेरपरीक्षेसाठी कडक नियमावली जाहीर
नवी दिल्ली(delhi) : २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ (Re-NEET) फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) कडक नियमावली जाहीर केली आहे. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने उमेदवारांच्या पोशाखासह परीक्षा केंद्रांवरील अनेक नियम अधिक…
Pune-पुणे-बंगळुरू महामार्गावरील सर्वात लांब उड्डाणपूल अंतिम टप्प्यात; प्रवाशांना मोठा दिलासा
पुणे(pune) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 92 ते 115 सिमेंटच्या भक्कम खांबांवर उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल…
खराबवाडीत ३० हजारांच्या गांजासह एकाला अटक; दोघे फरार
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोकळ्या जागेत छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला गांजासह रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १७ जून) रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील इंडक्शन हीट…
चाकण परिसरात ५७ लाखांच्या गांजासह दोघांना अटक; ओडिशातून आणली होती खेप
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरामध्ये एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश करत तब्बल ५७ लाख रुपयांचा गांजासह इतर ऐवज जप्त केला असून दोन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (१८…
Mumbai-मुंबईत धक्कादायक प्रकार उघड! गोवंडीतील बालरुग्णालयातून ९ लाखांचा औषधसाठा जप्त
मुंबई(mumbai)-मुंबईच्या गोवंडी परिसरातील एका बालरुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत परवान्याविना सुरू असलेली अॅलोपॅथिक औषधविक्री उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल ९.०९ लाख रुपयांचा औषधसाठा आणि औषधविक्रीसाठी वापरले जाणारे बिल बुक जप्त…