क्रेनच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू
पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – क्रेनच्या धडकेने एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी येथील बालाजीनगर चौकात मंगळवारी (दि. 23 जून) रोजी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास घडली आहे. क्रेन चालक सरताज इरसाद अहमद (वय 35, रा. नढेनगर, पिंपरी)…
लिंक्डइन आणि टेलिग्रामद्वारे 36 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला 36 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना बावधन येथे 6 मे ते 4 जून 2026 या कालावधीत घडली आहे. नील जिंदल (लिंक्डइन व टेलिग्राम आयडीधारक) याच्यावर गुन्हा…
ऑनलाइन प्रॉडक्ट ट्रेडिंगच्या नावाखाली 23 लाखांचा गंडा
पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – 20 टक्के नफ्याचे आमिष दाखवून सोशल मीडिया व ऑनलाइन वेबसाईटद्वारे एका व्यक्तीची 23 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना वाकड येथे 25 मे ते 15 जून 2026 या कालावधीत घडली. हितेश ललवानी, प्रमिला सचदेव व…
वडिलांचे बनावट इच्छापत्र तयार करून न्यायालयाची फसवणूक
पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – पिंपरी न्यायालयात मयत वडिलांचे बनावट इच्छापत्र सादर करून फसवणूक केली. ही घटना मोरवाडी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात येथे 26 सप्टेंबर 2020 ते 7 मे 2026 या कालावधीत घडली. विजया विष्णु चाळके (वय 82), अविनाश विष्णु चाळके…
गोल्ड ट्रेडिंगच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – गोल्ड ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीची 20 लाख 72 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना किवळे येथे 2 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर 2025 रोजी घडली. अनन्या बंसल (रा. चंदिगड) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका पुरुष…
Mumbai-ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरणासाठी फिनलंडच्या प्रतिनिधींशी नितेश राणे यांची चर्चा
मुंबई(mumbai) : मुंबईतील ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिनलंडच्या उप-महावाणिज्यदूत इव्हा निल्सन तसेच फिनलंडस्थित सुरक्षा व व्हिडिओ व्यवस्थापन तंत्रज्ञान क्षेत्रातील मिरासिस कंपनीचे…
Mumbai-कैद्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारचा विशेष उपक्रम; टाटा सामाजिक विज्ञान संस्थेशी सामंजस्य करार
मुंबई(mumbai) : गुन्हेगारीचा मार्ग सोडून कैद्यांनी पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, सन्मानाने जीवन जगावे आणि त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य मिळावे यासाठी राज्य शासनाने विशेष पुनर्वसन उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
Mumbai-राज्यात १५ ते २२ जुलैदरम्यान विशेष आरोग्य शिबिरे; कर्करोग, असंसर्गजन्य आजार आणि रक्तदानावर भर
मुंबई(Mumbai) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यभर विशेष…
Mumbai-राज्याच्या एआय मॉडेलचे लोकार्पण; शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई(mumbai) : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत असून, राज्याच्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे…
Mumbai-महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲमेझॉनचे CEO अँडी जेसी यांच्यासोबत चर्चा
मुंबई(mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज पॅलेस हॉटेल येथे ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जेसी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी…