Mumbai-PhonePe वापरकर्त्यांना झटका! वॉलेटसंदर्भात नवा नियम लागू; काहींना मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क
मुंबई(mumbai) : देशभरात डिजिटल पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या PhonePe ने आपल्या वॉलेट वापरकर्त्यांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे. या बदलाचा परिणाम विशेषतः वॉलेटमध्ये पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांवर होणार असून, काही व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क…
Delhi-बुरखा, मास्क आणि दुपट्ट्याला थेट बंदी! २१ जूनच्या ‘नीट’ फेरपरीक्षेसाठी कडक नियमावली जाहीर
नवी दिल्ली(delhi) : २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ (Re-NEET) फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) कडक नियमावली जाहीर केली आहे. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने उमेदवारांच्या पोशाखासह परीक्षा केंद्रांवरील अनेक नियम अधिक…
Pune-पुणे-बंगळुरू महामार्गावरील सर्वात लांब उड्डाणपूल अंतिम टप्प्यात; प्रवाशांना मोठा दिलासा
पुणे(pune) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 92 ते 115 सिमेंटच्या भक्कम खांबांवर उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल…
खराबवाडीत ३० हजारांच्या गांजासह एकाला अटक; दोघे फरार
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोकळ्या जागेत छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला गांजासह रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १७ जून) रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील इंडक्शन हीट…
चाकण परिसरात ५७ लाखांच्या गांजासह दोघांना अटक; ओडिशातून आणली होती खेप
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरामध्ये एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश करत तब्बल ५७ लाख रुपयांचा गांजासह इतर ऐवज जप्त केला असून दोन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (१८…
Mumbai-मुंबईत धक्कादायक प्रकार उघड! गोवंडीतील बालरुग्णालयातून ९ लाखांचा औषधसाठा जप्त
मुंबई(mumbai)-मुंबईच्या गोवंडी परिसरातील एका बालरुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत परवान्याविना सुरू असलेली अॅलोपॅथिक औषधविक्री उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल ९.०९ लाख रुपयांचा औषधसाठा आणि औषधविक्रीसाठी वापरले जाणारे बिल बुक जप्त…
री-नीट’ परीक्षेपूर्वी टेलिग्रामवरील बंदी कायम; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा
21 जून रोजी होणाऱ्या ‘री-नीट’ (Re-NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर 30 जूनपर्यंत घालण्यात आलेल्या बंदीला उच्च न्यायालयाने कायम ठेवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. नीट प्रश्नपत्रिका गळती…
Pimpri-Chinchwad-काळेवाडीत पानमसाल्याचा साठा जप्त
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – काळेवाडी परिसरातील एका पानटपरीवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा टाकून मानवी जीवितास धोका निर्माण करणारा आणि शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १८ जून)…
“मी रोज मैदानात आहे, कोणाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही” ; आदित्य ठाकरेंचे फुटीर खासदारांना प्रत्युत्तर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही फुटीर खासदारांकडून करण्यात आलेल्या टीकेला आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याच्या कारणांमुळे त्यांना सातत्याने दौरे करणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे…
सरकारी कामात अडथळा आणत पालिकेच्या अतिक्रमण कर्मचाऱ्यांना मारहाण
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – रस्त्यावरील फळविक्रीच्या हातगाड्यांवर कायदेशीर कारवाई करत असताना एका व्यक्तीने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १८ जून) दुपारी १२…