29 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा; अन्यथा शेवटचे आमरण उपोषण करणार – मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या येत्या 29 ऑगस्टपूर्वी राज्य सरकारने पूर्ण कराव्यात, अशी ठाम भूमिका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. या मुदतीपर्यंत मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, तर आपण आयुष्यातील शेवटचे आमरण उपोषण…
Mumbai-फक्त अजून एक रील… वाढत्या स्क्रोलिंगमुळे मेंदूत होतोय ‘डिजिटल एम्नेशिया’चा लोचा
मुंबई “फक्त अजून एक रील पाहतो आणि मग फोन बाजूला ठेवतो…” असे म्हणत सुरू झालेले स्क्रोलिंग अनेकदा तासन्तास चालते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स, शॉर्ट व्हिडीओ आणि सतत बदलणाऱ्या कंटेंटच्या सवयीमुळे आता नव्या मानसिक समस्येकडे तज्ज्ञांचे…
Pimpri-Chinchwad-भरधाव ट्रकच्या धडकेत १० वर्षीय बालिकेचा मृत्यू
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – एक भरधाव ट्रकने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. तर स्कुटी चालक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. १७ जून) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भांबोली गावच्या…
Pimpri-Chinchwad-कामाच्या वादातून कामगाराचा कटरने हल्ला
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गाडीत मटेरियल चुकीचे टाकल्याबद्दल सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर एका कामगाराने कटरने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १७ जून) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील इंपिरीयल ऑटो…
Mumbai-मुंबईत BEST बससेवा ठप्प; कर्मचाऱ्यांच्या 100 टक्के बंदच्या हाकेमुळे प्रवाशांचे हाल
मुंबई : BEST कर्मचाऱ्यांनी 100 टक्के बंदची हाक दिल्यानंतर मुंबईतील BEST बससेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.…
Mumbai-मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर रात्री झोपणाऱ्या नागरिकांचा व्हिडीओ व्हायरल; उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी समुद्रकिनाऱ्याचा आधार
मुंबई : मुंबईतील वाढता उकाडा आणि दमट हवामानामुळे नागरिकांचे हाल होत असून, त्यातूनच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक नागरिक रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर झोपलेले दिसत आहेत.…
Gujarat-कोट्यवधींच्या अवैध दारूचा नायनाट; पोलिसांची मोठी कारवाई, जप्त साठा नष्ट
गुजरातमध्ये अवैध दारूच्या धंद्याविरोधात पोलिसांनी मोठी अंमलबजावणी मोहीम राबवत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अवैध दारूचा नायनाट केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा जप्त साठा नष्ट…
Mumbai-सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने 4 हजारांनी तर चांदी तब्बल 18 हजार रुपयांनी स्वस्त, ग्राहकांना दिलासा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठणाऱ्या सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष पुन्हा एकदा मौल्यवान धातूंच्या बाजाराकडे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात…
Ahilyanagar-श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 7 हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी 3 पोलीस कर्मचारी जाळ्यात
अहिल्यानगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करत तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…
‘Y+’ सुरक्षेवरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद; उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना सुरक्षा, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
मुंबई(mumbai) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांना महाराष्ट्र सरकारकडून ‘Y+’ दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाचे खासदार आणि सरकार यांच्यातील राजकीय…