वैभव सूर्यवंशीवर कोणतीही कारवाई नाही; फायनलमध्ये कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
श्रीलंका अ संघाविरुद्धच्या सामन्यात घडलेल्या वादानंतर भारतीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता आगामी अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष…
Pimpri chinchwad-वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांचा करडा बडगा; १५ दिवसांत तब्बल १.८५ कोटींचा दंड वसूल
१९ हजार वाहनचालकांवर कारवाई; ‘नो पार्किंग’, काळ्या काचा, मॉडिफाइड सायलेन्सर आणि तळीराम चालक रडारवर पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad) : पिंपरी-चिंचवड शहरातील बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. अवघ्या १५ दिवसांत तब्बल १९ हजार…
तुकाराम मुंढेंचे धडाधड छापे, खटाखट कारवाई; मंत्री नरहरी झिरवळांनाही राहवलं नाही, वाढदिवशीच फिल्डवर उतरले!
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये भेसळ आणि नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, विविध ठिकाणी छापे टाकत संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवायांमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्याचे अन्न व…
bengal-ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का! अरुप बिस्वास यांचे बँकेला पत्र, तृणमूल काँग्रेसचे खाते गोठवण्याची मागणी
पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते अरुप बिस्वास यांनी बँकेला पत्र लिहून तृणमूल काँग्रेसचे बँक खाते गोठवण्याची…
Mumbai-शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा; ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर मुंबईतील मैदान कोण गाजवणार?
मुंबई(mumbai) : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा शिवसेना केंद्रस्थानी आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या…
“मी कुठेही जाणार नाही; शिवसेना या संकटातून बाहेर पडेल”– खासदार राजाभाऊ वाजे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. “मी कुठेही जाणार नाही. सध्याच्या परिस्थितीमधून शिवसेना बाहेर पडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त…
Mumbai-मुंबईत बेस्टच्या बेमुदत संपाला सुरुवात; सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल
(mumbai)-मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात झाल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत अनेक बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कामावर,…
खासदारांनी व्हीप झुगारून तुमचंच तोंड फोडलं” – नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
मुंबई : राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. “तुमच्या खासदारांनी तुमच्या पक्षाचा…
Mumbai-हॉरर-कॉमेडी विश्वात नवा मराठी सिनेमा; ‘भूतम् भयम्’चा टीझर प्रदर्शित
मुंबई(mumbai) : मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर-कॉमेडी प्रकारात नवा प्रयोग म्हणून झी स्टुडिओज आणि Kyra Kumar Kreations घेऊन येत आहेत ‘भूतम् भयम्’ हा बहुचर्चित चित्रपट. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. “सबका समय आयेगा!…
Raigad-उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; शाळांचे वेळापत्रक बदलले, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
रायगड(raigad) : रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात…