जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; राजस्थानला विकास प्रकल्पांची मोठी भेट
जोधपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातील जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी राजस्थानसाठी विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करत राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी चालना दिली.…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही आदेशाचे उल्लंघन करून थेरगाव येथील धनगर बाबा मंदिरासमोर कोयत्यासह फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास…
गावठी कट्ट्यासह एक जण ताब्यात
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर २ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.…
पिस्तूलासह तरुणास अटक
परी, दि. ४ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई रावेत येथील राजयोग कॉलनी रोडवर शुक्रवारी मध्यरात्री…
भरधाव दुचाकी घसरून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील संभाजी महाराज पुतळ्यासमोर २७ जून रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सरंजली प्रकाश कराळे (वय १७)…
किराणा मालाचे पैसे न दिल्याने मित्रावर चाकूने हल्ला
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – किराणा दुकानदाराचे पैसे का दिले नाहीत, अशी विचारणा केल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच मित्रावर चाकूने वार केले. ही घटना चाकण येथील ग्रीन इस्टेट बकरी बाजार परिसरात ३० जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली आहे.…
कामावरून काढल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने वार
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरातील स्पाईन मॉलसमोर २ जुलै रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली आहे. महेश दीपक सांगळे (वय…
ट्रान्सपोर्ट कंपनीची ६५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – एका नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाकडून वेळोवेळी ॲडव्हान्स रक्कम घेऊन ६५ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत भोसरी येथील स्पाईन रोडवरील घडली आहे. जयंत्रीकुमारी…
पत्नीसोबतचे संबंध तोडण्यास सांगितल्याने तरुणावार खुनी हल्ला
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पत्नीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितल्याच्या रागातून एका कारपेंटरवर चाकूने खुनी हल्ला केला आहे. ही घटना ताथवडे येथील अशोक नगर भागात २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे. सूरज बैच्या सरदार (वय २७, रा.…
च-होलीत किरकोळ वादातून हातोडीने वार करून खून
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका कामगाराचा डोक्यात हातोडी मारून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील घोलप वस्तीत २ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. करवीरसींग नथुसिंग…