Delhi-विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना उधाण
नवी दिल्ली : देशभरात NEET प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे संस्थापक शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमुळे…
Mumbai-विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची वंचित बहुजन आघाडीची हाक
मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर…
Delhi-संसद अधिवेशनादरम्यान विद्यार्थ्यांचा राजकीय वापर; राहुल गांधींवर धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय हेतूंसाठी वापर केल्याचा आरोप…
Delhi-देशभरात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 3 ते 4 दिवस मान्सूनचा जोर कायम
नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 22 जुलै रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून…
Pimpri-Chinchwad-मोबाईलच्या अतिवापराने मेंदूवर घाला; ‘स्क्रीन टाइम’ कमी करण्याचा तज्ज्ञांचा इशारा पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणांमध्ये डिजिटल व्यसन वाढले; स्मरणशक्ती, एकाग्रता आणि झोपेवर होत आहेत गंभीर परिणाम
पिंपरी-चिंचवड : हातातील स्मार्टफोन आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, त्याच स्मार्टफोनचा अतिरेक आता मेंदूच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सोशल मीडिया, व्हिडिओ, गेम्स आणि विविध ॲप्सवर घालवला जाणारा वाढता…
Pimpri-Chinchwad-पवना धरण तुडुंब, तरीही पाणीकपात कायम; पिंपरी-चिंचवडकरांचा संताप वाढला! धरणात ८५.७५ टक्के पाणीसाठा, तरी १५ टक्के कपात मागे नाही; पूर्ववत पाणीपुरवठ्याची नागरिकांची जोरदार मागणी
पिंपरी-चिंचवड : पवना धरणात दिवसागणिक पाणीसाठा झपाट्याने वाढत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने लागू केलेली १५ टक्के पाणीकपात अद्याप कायम असल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात…