कोल्हापुरात मुसळधार पावसाचा फटका; ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची संरक्षक भिंत कोसळली
कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. कोटीतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेली ही भिंत ढासळल्याने परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…
Mumbai-शरद पवारांच्या बैठकीवरून राजकीय वाद; एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक घेतल्याने संजय राऊतांचा निशाणा
मुंबई : विधानभवनातील एका बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार विधानभवनात आले असताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या…
‘भाडे के टट्टू’ वादावरून अंजली दमानिया यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार; “अहंकार… फक्त आणि फक्त अहंकार”
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेवरून विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांचा “भाडे के टट्टू” असा उल्लेख केला. तसेच, पैसे घेऊन सोशल मीडियावर…
पवना धरण वेगाने भरतेय!; २४ तासांत जलसाठ्यात आणखी ७.८९ टक्क्यांची भर ७४ मिमी पावसाची नोंद; धरणाचा पाणीसाठा ७३.६० टक्क्यांवर, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दिलासादायक चित्र
मावळ – पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून, गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात आणखी ७.८९ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या धरण ७३.६० टक्के भरले असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात…
‘मिसिंग लिंक’वरील दोषांवर प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नव्हे; जनतेच्या पैशांचा हिशेब मागणे हा लोकशाहीचा अधिकार! – वर्षा गायकवाड
काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. प्रकल्पातील खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणाऱ्यांवर टीका करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. “मिसिंग…
रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; पाताळगंगा नदीच्या महापुरात तब्बल ३ हजार गॅस सिलेंडर वाहून गेले
रायगड | प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल…
.महायुती सरकार आकंठ भ्रष्टाचारात बुडाले, समृद्धीसह सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढा: हर्षवर्धन सपकाळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस.
मुंबई/ रावेर, जळगाव दि. ८ जुलै २०२६. भाजपा महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून कंत्राटदार, ठेकेदार यांच्या माध्यमातून केवळ कमीशन खाण्याचे उद्योग सुरु आहेत. समृद्धी महामार्गात २० हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे व तोच पैसा राजकीय पक्ष…
विधानभवनात शरद पवार–एकनाथ शिंदे यांची अनपेक्षित भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले, ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित भेटीमुळे. विधानभवनात दोन्ही नेत्यांमध्ये…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगावमधील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे, दि. ८ जुलै : जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी नियमानुसार प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या…
“आता थांबायचं नाय…”; फीफाच्या इन्स्टाग्राम पोस्टने भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह
फीफा विश्वचषक 2026 स्पर्धेदरम्यान फीफाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील “आता थांबायचं नाय…” या आशयाच्या पोस्टने भारतीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठीतील या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, भारतीय…