Solapur-तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर नोबल हॉस्पिटलमध्ये एफडीएची धडक; फातिमा फार्मसीतील औषध विक्री तात्काळ बंद
सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई केली. सोलापूरचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसराची सखोल पाहणी केली.…
Mumbai-पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिन उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिन मुंबईत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समता आणि…
Mumbai-‘मालवणात भ्रष्टाचारामुळे शिवरायांचा पुतळा कोसळला, ती महाराष्ट्राची बदनामी नव्हती का?’ ; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई(mumbai) : मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरील वाद अधिकच चिघळत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर टीका करण्याऐवजी सरकारने…
इथेनॉल धोरणावर नितीन गडकरींचे स्पष्टीकरण; ‘माझा कोणताही वैयक्तिक फायदा नाही, बदनामीचा प्रयत्न सुरू’
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावरून सुरू असलेल्या वादावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यामागे स्वतःचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांत…
Mumbai-‘भाडे के टट्टू’ वादावरून अंजली दमानिया यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार; “अहंकार… फक्त आणि फक्त अहंकार”
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेवरून विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांचा “भाडे के टट्टू” असा उल्लेख केला. तसेच, पैसे घेऊन सोशल मीडियावर…
Mumbai-मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला की राजकारण?; ‘अंगाशी आल्यावर राजकारणाची आठवण का?’ – राज ठाकरेंचा सरकारला सवाल
मुंबई(,mumbai) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
pimpri chinchwad-मोशी दुर्घटनेवरून श्रीरंग बारणेंचं वक्तव्य; “कचऱ्याच्या डोंगराशेजारी इमारत बांधणं हा मूर्खपणा”
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)-पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी या घटनेवर तीव्र भाष्य केले आहे. कचऱ्याच्या डोंगरालगत इमारत उभारण्याच्या निर्णयावर त्यांनी…
वडिलांना शिवीगाळ का केली विचारल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला
वडिलांना शिवीगाळ का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार मेकॅनिक तरुणाला आणि त्याच्या भावाला गॅरेजमध्ये तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एका आरोपीने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (८ जुलै)…
राखीव प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे; नवे निर्देश-शंकर जगताप
– पिंपरी-चिंचवड ते नागपूर बोगस आदिवासी दाखला घोटाळ्याचा पर्दाफाश – बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर करून ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश – २ प्राध्यापकांसह ११ जणांवर गुन्हा, ९ जणांना अटक पिंपरी, ९ जुलै : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या…
‘सत्तेचा माज वरून खालपर्यंत’; डोंबिवली-महाड प्रकरणावरून मनसेचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्यातील दोन वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख करत सत्ताधारी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. डोंबिवली येथे शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण झाल्याचा आरोप, तसेच महाड…