‘कमिशनच्या राजकारणामुळेच निकृष्ट कामे’; मिसिंग लिंक प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सुमारे १८ तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री…
‘मुख्यमंत्री म्हणतात बघून घेऊ… ही सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भाषा आहे का?’ – राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय वातावरण आणि सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री वापरत असलेली भाषा आणि सत्ताधारी नेत्यांच्या…
रेल्वेचा डबा नव्हे, ‘हनिमून कोच’! नांदिग्राम एक्स्प्रेसमधील फुलांच्या सजावटीचा व्हिडिओ व्हायरल; TTE निलंबित, रेल्वेकडून विभागीय चौकशी सुरू
मुंबई : भारतीय रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने तातडीने कारवाई करत संबंधित तिकीट तपासनीस (TTE) यांना निलंबित केले…
इंदिरानगर (पवारवाडी) जिल्हा परिषद शाळा धोक्याच्या छायेत; पत्रे उडाले, भिंतींना तडे, डोंगराचा मलबा, धोकादायक पिंपळ आणि अंगणवाडीतील गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर… विद्यार्थ्यांना गणेश मंदिरात भरवावी लागत आहे शाळा; नवीन शाळेसाठी जागा देण्याची ग्रामस्थांची मागणी, प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज
नसरापूर प्रतिनिधी : राज्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, इमारतींचे नुकसान आणि विविध दुर्घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जीर्ण शाळा व अंगणवाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोर तालुक्यातील…
मोशी कचरा डेपो दुर्घटना; कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, १४ जणांची सुखरूप सुटका, बचावकार्य सुरू
पिंपरी-चिंचवड : मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमध्ये भीषण दुर्घटना घडली. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पालगत साचलेला हजारो टन कचऱ्याचा डोंगर अचानक घसरून तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. काही क्षणांतच इमारतीचा मोठा…
“वैफल्य, अहंकार, माज… हे सर्व क्षणात उतरेल”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प, सरकारच्या भूमिकेवर सुरू असलेला वाद आणि विरोधकांवर करण्यात आलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर…
“गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते”; संजय राऊतांचा शरद पवारांवर जोरदार निशाणा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेतल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार…
मुंबईच्या ऐतिहासिक ‘के. रुस्तम’ आईस्क्रीम पार्लरवर कारवाई
मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ‘के. रुस्तम’ आईस्क्रीम पार्लरवर प्रशासनाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दशकांपासून मुंबईकर आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या प्रतिष्ठानावर झालेल्या कारवाईनंतर दुकान प्रथमच…
ट्रम्प यांचा दावा; ‘इराणने चर्चेसाठी संपर्क साधला’, अमेरिकेकडून ८० हून अधिक ठिकाणांवर हल्ल्यांचा आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठा दावा केला आहे. अमेरिकेच्या तीव्र लष्करी कारवाईनंतर इराणच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी संपर्क साधत शस्त्रसंधीबाबत विनंती केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, या दाव्याला इराणकडून अधिकृत दुजोरा…
जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज; कांजीवरम सिल्क साडीत वेधलं सर्वांचं लक्ष
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अनशुला कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आपल्या रॉयल आणि एलिगंट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक कांजीवरम सिल्क साडीला मॉडर्न टच देत तिने ब्रालेट स्टाईल ब्लाऊजची आकर्षक जोड दिली. सोनेरी झाक असलेल्या या लूकमध्ये…