८१ वर्षीय पित्याच्या सतर्कतेने वाचले १२ लाख ‘डिजिटल अरेस्ट’चा डाव पोलिसांनी उधळला!
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – मुंबई पोलीस क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला आणि त्याच्या पत्नीला तब्बल २४ तास ‘डिजिटल अरेस्ट’ करून १२ लाख रुपयांना गंडा घालण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. ८१…
फ्लॅटचा व्यवहार ठरवूनही रक्कम न देता ताबा; कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक
पुणे : फ्लॅट खरेदीचा व्यवहार करून ठरलेली रक्कम न देता बेकायदेशीररीत्या ताबा मिळविल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रवीण मंचलाल ओसवाल व भारती प्रवीण ओसवाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) अंतर्गत…
वाइल्डलाइफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कडून मांडूळ सापाला जीवदान
वडगाव जवळ च्या भागात एका घरा बाहेर एक साप दिसून दिसून आला, निखिल नवघणे यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे केतीका कसेतवार यांना कॉल केला. तसेच लगेच वनविभाग वडगाव ची वाइल्डलाइफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट व वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे सभासद रौनक खरे, जिगर…