pimpri chinchwad crime-न्यायालयाकडून मद्यपी चालकास कारावास व दंड
दारू पिऊन वाहन चालवणे पडले महागात पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे. मोटार वाहन न्यायालयाने आरोपीस कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे बेदरकार…
pimpri chinchwad crime-पुणे-मुंबई हायवेवर कारचा अपघात; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad) – चालकाच्या निष्काळजीपणामुळे कारने पुढच्या वाहनाला आणि दुभाजकाला धडक दिल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई हायवेवर शिरगाव हद्दीत…
pimpri chinchwad-कंपनीची गोपनीय माहिती चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला दिल्याप्रकरणी गुन्हा
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad) – एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीची गोपनीय माहिती आणि कच्च्या मालाचे फोटो चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ एप्रिल २०२५ ते १० एप्रिल २०२५ दरम्यान घडली. सागर रोहिदास…
pimpri chinchwad crime-दारुड्या पतीकडून पत्नीला सांडशीने मारहाण
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला किरकोळ कारणावरून सांडशीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत…
pimpri chinchwad crime-कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका वेअर हाऊसमध्ये घुसून कोयत्याचा धाक दाखवत मासिक खंडणीची मागणी करणाऱ्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना विजयनगर दिघी येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad-नवीन रिक्षा देण्याच्या नावाखाली लाखाची फसवणूक; वाकडमधील घटना
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad) – नवीन रिक्षा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार वाकड येथील विनोदे वस्ती परिसरात उघडकीस आला आहे. किशोर उर्फ सचिन सुधाकर बागडे (रा. लोहगाव, पुणे) असे गुन्हा दाखल…
pimpri chinchwad crime-प्रियकरासोबत मिळून पोटच्या मुलाची हत्या; ह्दयविकाराचा बनाव उघड
पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या ६ वर्षांच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. ही घटना ४ एप्रिल रोजी खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली. मुलाच्या हत्येनंतर त्याला…
pimpri chinchwad crime-हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणारा आरोपी गजाआड
पिंपरी, दि. ८ (pimpri chinchwad crime) – पिंपरी – िंचचवड शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गांजाच्या तस्करीला लगाम लावण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सव्वामहिनाभरापूर्वी गुन्हे शाखा युनिटने हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी…
pimpri chinchwad-येलवाडी येथे नदीकाठी चालणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा
(pimpri chinchwad)-दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी येलवाडी गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या बाजूला असलेल्या पत्राशेडच्या मागे सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-चऱ्होली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक
(pimpri chinchwad crime)-चऱ्होली बुद्रुक येथे बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या सुमारास चऱ्होली ते लोहगाव रस्त्याच्या कडेला करण्यात आली. या…