pimpri chinchwad-स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – इमारतीचे बांधकाम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षा साधनांचा अभाव असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि. २ एप्रिल) रोजी दुपारी एक…
pimpri chinchwad crime – सिगारेट न दिल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला
पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – दुकानाची चावी नसल्याने सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तीन तरुणांनी एका दुकानदाराला बेदम मारहाण केली. तसेच दुकानदारावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना चिंचवड येथील लिंक रोडवर गुरुवारी (दि. २ एप्रिल) रोजी…
pimpri chinchwad-सांगवीत ‘कॅपिटल मोंक्स’ ॲपद्वारे नऊ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – जादा परताव्याचे आमिष दाखवून ‘कॅपिटल मोंक्स’ नावाच्या ॲपद्वारे एका व्यक्तीची नऊ लाख ७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांगवी परिसरात घडली. याप्रकरणी जयेश पाटील, दोन महिला आरोपी आणि…
pimpri chinchwad-डिमॅट अकाउंटच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ३ pimpri chinchwad) – शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ५८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना रावेत परिसरात घडली. याप्रकरणी विवेक जगदेवराव शिंदे (पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध…
pimpri chinchwad-शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची १५ लाख ९१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन परिसरातील घडली. याप्रकरणी किर्ताना बंगेरा नावाची महिला आणि विविध बँक खातेधार यांच्या…
pimpri chinchwad-नाल्याचा प्रवाह रोखल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
(pimpri chinchwad)-थेरगाव येथील जगतापनगर भागात महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवत अनधिकृत माती भराव टाकून नाल्याचा प्रवाह रोखल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२५ पासून १ एप्रिल २०२६ दरम्यान जगतापनगर येथे घडली. या…
pimpri chinchwad-पाण्याच्या उघड्या टाकीत पडल्याने चिमुकलीचा अंत
(pimpri chinchwad)-जुनी सांगवी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत पडून एका पावणे चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (३१ मार्च) रात्री दत्त मंदिर, पवनानगर लेन १ येथे घडली. प्रियंका मनोज विश्वकर्मा (३…
pimpri chinchwad -बांधकाम साईटवर पडून मजुराचा मृत्यू
(pimpri chinchwad)-आळंदी येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे एक मजुर पडला. ही घटना रविवार (२२ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील भाजी मार्केट परिसरात घडली. तर मजुराचा २९ मार्च रोजी…
pimpri chinchwad crime-ओळखीच्या व्यक्तीकडून कोयत्याने प्राणघातक हल्ला
चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे ओळखीच्या व्यक्तीने एका मजुरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (१ एप्रिल) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी रेवण केरबा कावळे (४५, रामनगर, चिंचवड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात…
pimpri chinchwad crime-सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या
पुण्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत.…