प्राणांतिक अपघात प्रकरणी पीएमटीच्या चालकावर गुन्हा
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – आळंदी येथे पीएमटी बस पार्क करत असताना बसच्या चाकाखाली चिरडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पीएमटी बस स्टॉप, आळंदी येथे घडली. या प्रकरणात पोलीस…
लंडनमधील मराठी बांधवांना मिळणार हक्काची जागा- आमदार शंकर जगताप
* पाठपुराव्याला यश: महाराष्ट्र मंडळ लंडनला जागा खरेदीसाठी राज्य सरकारकडून ५ कोटींचा निधी वर्ग! * आमदार जगताप यांचे पिंपरी-चिंचवड आणि लंडनमधील मराठी वर्तुळातून कौतुक! पिंपरी,११ मे ( प्रतिनिधी) : युनायटेड किंगडम (यूके) मधील मराठी बांधवांचे हक्काचे आणि…
नीट परीक्षा रद्द; देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का!
पेपरफुटीच्या आरोपांनंतर न्यायालयाचा निर्णय; सीबीआय चौकशीचे आदेश, फेरपरीक्षेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष पिंपरी-चिंचवड : देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी…
मंडप दरवळला फुलांच्या सुगंधाने; मात्र वाढत्या दरांनी वधूपित्यांना फुटतोय घाम!
उन्हाच्या झळा, लग्नसराईचा जोर आणि घटलेली आवक; मोगऱ्यापासून गुलाबापर्यंत सर्वच फुले महागली पिंपरी-चिंचवड : मे महिन्यातील लग्नसराई अंतिम टप्प्यात पोहोचली असून पिंपरी-चिंचवड शहरातील फुलबाजार सध्या चांगलाच फुलला आहे. विवाह सोहळे, साखरपुडा, हळद समारंभ आणि…
रणरणत्या उन्हाने गड-किल्ले ओस पडले दुपारच्या कडक तापमानाचा पर्यटनाला फटका; डोंगरावरील देवस्थानांतही घटली गर्दी
महाड, दि. १२ (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. काही शहरांमध्ये तापमान ४२ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. या असह्य उष्णतेचा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसू लागला आहे. दुपारच्या वेळी राज्यातील गड-किल्ले, डोंगरमाथे…