व्हॉट्सअॅपवर ‘APK’ फाईल पाठवून ज्येष्ठ नागरिकाची ५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – रावेत परिसरात एका ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅपवर अज्ञात लिंक पाठवून त्यांच्या मोबादलचा अॅक्सेस मिळवत, क्रेडिट कार्डद्वारे सुमारे चार लाख ७४ हजार ७७४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना८ मे ते ९ मे २०२६ दरम्यान…
पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेत आयुक्तांचा प्रशासकीय सचिव असल्याचे भासवून, अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एकाने सहा जणांची १६ लाख १८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना ७ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान…
स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचा 25 व 26 मे 2026 च्या संपाला विरोध
दिनांक 25 व 26 मे 2026 रोजी All India State Bank of India Staff Federation यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला State Bank Workers Organisation ने जाहीर विरोध केला आहे. State Bank Workers Organisation ही संघटना National Organisation of Bank…
लाचखोर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! 50 हजारांची लाच घेतल्यावर पुन्हा केली होती पैशाची मागणी
पिंपरी-चिंचवड : बावधन पोलीस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाने (API) तक्रारदाराकडून गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत संबंधित महिला…
भोसरीत पेट्रोल पंपाशेजारील गॅरेजला भीषण आग; दोन दुचाकी जळून खाक अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!
पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील गव्हाणे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एका गॅरेजला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की त्यात दोन दुचाकींसह गॅरेजमधील साहित्य जळून खाक झाले. मात्र, अग्निशमन दलाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे ही आग…
धगधगत्या उन्हाने पवना धरण आटतेय बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पिंपरी-चिंचवडवर जलसंकटाचे सावट
पिंपरी-चिंचवड: मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून, पाणीसाठा झपाट्याने खाली जात आहे. शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणात सध्या केवळ ३३.७८ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून, वाढत्या उष्णतेमुळे…
पवना नदीचा श्वास पुन्हा गुदमरला! प्रदूषणाचा फेस वर महापालिकेचा पर्यावरण विभाग नेमका करतोय काय?
पिंपरी-चिंचवड: शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीचे अस्तित्व आता पुन्हा धोक्यात आले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नदीला ‘गटारगंगा’ स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी…
आळंदी हादरली! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार संतापजनक कृत्याने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
पिंपरी-चिंचवड: आळंदी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gangrape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध…