दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा जप्त
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – दुचाकीवरून विनापरवाना प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी च-होली खुर्द येथे करण्यात आली. रामदास शंकरराव शिंदे (वय ३९, रा. च-होली खुर्द, ता. खेड, मूळ रा.…
परदेशी शेअर मार्केटच्या नावाखाली ८८ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – शेअर मार्केट व बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची ८८ लाख २६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. ९ फेब्रुवारी ते ६ जून २०२६ दरम्यान वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. सोशल व्हेंचर कॅपिटलिस्ट लिंक…
कुंभार समाजाला शासनाची मोठी भेट; पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी विनाशुल्क माती, परवानग्यांत मोठी सवलत, क्लस्टर विकासाला गती; कुंभार बांधवांत आनंदाचे वातावरण
पिंपरी-चिंचवड : पारंपरिक कुंभार व्यवसायाला नवसंजीवनी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कुंभार समाजातील कारागिरांना आता विनाशुल्क माती मिळणार आहे. परवानग्यांमधील अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. व्यवसायवृद्धीसाठी विशेष क्लस्टरही उभारले…
मोबाईल हॅक करून सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एका व्यक्तीचा मोबाइल हॅक करून एक १८ हजार ८२३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना दि. ४ जून २०२६ रोजी दुपारी दत्तवाडी, आकुर्डी येथे घडली. अज्ञात मोबाइल क्रमांक धारक आणि राजेश नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…
घर खरेदी व्यवहारात १४ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – घर खरेदीचा व्यवहार करून १४ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. १८ जुलै ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान हनुमान नगर, धावडे वस्ती, भोसरी येथे घडली. नरेश रामचंद्रराव बालकोंडेकर (वय ४२, रा. धावडे वस्ती, भोसरी, पुणे) असे गुन्हा…
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची पाऊण सात लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – नोकरी देण्याच्या नावाखाली एका तरुणाची सहा लाख ८७ हजार ९८४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. ७ एप्रिल २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान माण, हिंजवडी येथे घडली. ’आपका वर्क’ व ‘डोलेज इंडिया’…
रामनगरमध्ये खंडणीसाठी दुकानाची तोडफोड; दोघांना अटक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – खंडणी न दिल्याच्या कारणावरून कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड केली. ही घटना दि. २५ जून २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रामनगर, चिंचवड येथील बालाजी मोबाइल व बालाजी स्टोअर्स या दुकानात घडली. कल्ल्या उर्फ सुरज राजु…
Pimpri-Chinchwad-तीन पिस्तुलांसह सराईत गुन्हेगार जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या ‘आर्म ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन…
Denmark-डेन्मार्कमध्ये लाऊडस्पीकरवरून अझानला निर्बंध; सार्वजनिक शांततेच्या कारणास्तव निर्णय
डेन्मार्क(denmark)- सरकारने सार्वजनिक शांतता आणि ध्वनीप्रदूषणाच्या कारणास्तव कोपनहेगनच्या उपनगरांतील काही भागांमध्ये लाऊडस्पीकरवरून अझान देण्यावर बंदी लागू केली आहे. स्थानिक नागरिकांकडून वाढत्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात…
Pimpri chinchwad-विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पिंपरी-चिंचवड(pimpri-chinchwad)-विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवण्याचे आदेश; उज्वल निकम सरकारी वकील म्हणून काम पाहणार.केतन अग्रवाल यांचा खून त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा…