कोयता बाळगणाऱ्या आरोपीला अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक कोयता बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत करण्यात…
पिस्टलसह अल्पवयीन बालक मुलगा ताब्यात
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे घातक हत्यार बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात भोसरी एमआयडीसी परिसरातील शिर्के कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पजवळ करण्यात…
डिलिव्हरी फ्रेंचायझीच्या बहाण्याने सव्वापाच लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे डिलिव्हरी फ्रेंचायझी देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २२ हजार ८३७ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. २१ मे ते २२ जून दरम्यान डुडुळगाव येथे घडला. सौरभ कुमार,…
Pimpri-Chinchwad-चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची राहत्या घरात गळा दाबून हत्या केली. ही घटना दि. २८ जून रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास चिंचवड येथील विद्यानगर भागात घडली. नागनाथ दत्तु कांबळे (वय ४५, रा. विद्यानगर,…
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई; आरटीओच्या अनेक सेवाही होणार बंद
मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत आज, ३० जून २०२६ रोजी संपत असून, १ जुलैपासून HSRP न बसविणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक…
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्तपदाचा स्वीकारला कार्यभार; “मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार”
नागपूर : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम…
देशातील आयआयटींमध्ये तब्बल ४,८०४ प्राध्यापक पदे रिक्त; २३ संस्थांपैकी ३८ टक्के पदे भरलीच नाहीत
नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मोठ्या प्रमाणावर विस्तार करत असतानाच प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आयआयटी परिषद (IIT Council) आणि सरकारी नोंदींनुसार, देशातील २३ आयआयटींमध्ये मंजूर असलेल्या १२,४९८…
थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीत मोठा बदल पुणे–सोलापूर महामार्गावरील अवजड वाहने ८ जुलै २०२७ पर्यंत पर्यायी मार्गाने; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
पुणे, दि. २९ : पुणे–सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले असून, ८ जुलै २०२७…
पिंपळे गुरव येथे प्रॉपर्टीच्या वादातून भाच्याचा खून
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – राहते घर आमच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून मावशीने आपल्याच भाच्याचा डोक्यात पाटा घालून तसेच कोयत्याने गळा चिरून खून केला. ही घटना दि. २८ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पिंपळे गुरव येथील लक्ष्मी नगर…
नसरापूर प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; “अशा नराधमांना जगण्याचा अधिकार नाही” असे स्पष्ट मत
मुंबई : पुण्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपींबाबत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत समाजात अशा…