चीनच्या वेस्ट लेकमध्ये ‘लहान पाहुण्यांचे’ आगमन; १२ मँडरीन बदकांच्या पिलांनी वेधले पर्यटकांचे लक्ष
हांगझोऊ : चीनच्या पूर्वेकडील हांगझोऊ शहरातील प्रसिद्ध वेस्ट लेक येथे यंदाच्या हंगामातील पहिल्या मँडरीन बदकांच्या १२ पिलांनी रविवारी प्रथमच जलविहार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ही लहान पिले प्रथमच तलावात उतरली. मऊ, लुसलुशीत…
ठाकरे गटाला मोठा धक्का; सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडले, शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी…
अमरनाथ गुहेतील नैसर्गिक हिमलिंग वेगाने वितळत आहे; वाढत्या तापमानाचा परिणाम, तरीही यात्रा नियोजित वेळेनुसारच
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेतील नैसर्गिक हिमलिंग यंदा अपेक्षेपेक्षा वेगाने वितळत असल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. हिमालयीन भागात वाढलेल्या तापमानामुळे आणि कमी झालेल्या हिमवृष्टीमुळे हिमलिंगाचा आकार लक्षणीयरीत्या कमी…
कुदळवाडीत पुन्हा भंगाराच्या दुकानाला भीषण आग महापालिकेची लाखो रुपयांची कारवाई ठरली निष्फळ
पिंपरी-चिंचवड : चिखली कुदळवाडी परिसरामधील एका भंगाराच्या दुकानाला सोमवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे सहा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर…
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड कोसळला; कारची काच फुटली, सुदैवाने जीवितहानी टळली
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड पडल्याने कारची काच फुटून अपघात झाल्याची घटना आज (२९ जून) सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवार,…
नसरापूर प्रकरणात चिमुकलीला न्याय; तपास अधिकारी विजयमाला पवार आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
नसरापूर येथील अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला. मात्र या निकालामागे केवळ न्यायालयीन प्रक्रिया नव्हती, तर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेला शास्त्रशुद्ध, काटेकोर आणि…
एचडीएफसी बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी राजीव कुमार यांची नियुक्ती; नियामक मंजुरीनंतर निर्णय होणार प्रभावी
मुंबई : देशातील अग्रगण्य खासगी बँक एचडीएफसी बँकने माजी वित्त सचिव राजीव कुमार यांची अर्धवेळ (पार्ट-टाइम) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), बँकेचे भागधारक आणि इतर संबंधित नियामक संस्थांची…
महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिक्षण सक्तीचे; नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा
मुंबई : मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्यपणे लागू करण्याचे निर्देश…
भारत–मालदीव मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटींना सुरुवात; पहिली फेरी ७ जुलैपर्यंत
नवी दिल्ली : भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय मुक्त व्यापार करारासाठी अधिकृत वाटाघाटींना सोमवारी प्रारंभ झाला. दोन्ही देशांदरम्यान सुरू झालेली ही पहिली फेरी २९ जून ते ७ जुलैदरम्यान आभासी माध्यमातून पार पडणार आहे. भारताच्या वाणिज्य विभागाने याबाबत…
पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हवाई कारवाईनंतर भारताची प्रतिक्रिया; वाढत्या तणावाकडे जगाचे लक्ष
नवी दिल्ली : कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत अनेक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. या घडामोडींवर…