गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी रंगेहात अटक केली. ही कारवाई २९ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बावधन येथील जाधववस्तीत रायन स्कूलसमोरील रस्त्यावर केली. एका महिला आरोपीला अंमली…
दोन सराईत गुन्हेगार पिस्टलसह जेरबंद
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेने कारवाई करत दोन जणांना घातक अग्निशस्त्रांसह अटक केली. ही कारवाई २९ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास तळेगाव ते देहूरोड जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल न्यू डायमंड समोर सोमाटणे फाटा येथे करण्यात आली.…
दुचाकीच्या धडकेत सेक्युरिटी गार्ड जखमी
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडून थांबलेल्या एका सेक्युरिटी गार्डला भरधाव दुचाकीने धडक दिली. ही घटना २९ जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर बावधन येथील डोरा फर्निचर दुकानासमोर घडली. या प्रकरणी (एमएच ०४ एमएल ८८५०) या…
अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला अज्ञात दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात २८ जून रोजी रात्री आठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे धन्वंतरी हॉस्पिटल समोर घडला. अज्ञात…
जमीनच्या वादातून दगडाने मारहाण
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – जुन्या वादातून आणि जमीन खरेदी-विक्रीच्या एजन्सीच्या कारणावरून एका व्यक्तीला आणि त्यांच्या सासऱ्यांना दगडाने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बावधनमधील जिजाई कॅफे जवळील मोकळ्या जागेत ही घटना…
इंदोरीत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गाण्यांचा आवाज जास्त असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने वाद घालत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथील ठाकरवस्ती येथे घडली. दीपक गायकवाड आणि त्याची…
राम मंदिर ट्रस्टच्या निर्णयांपासून विहिंपने झटकले हात; ‘आमची भूमिका संपली’, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांचे स्पष्ट विधान
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रस्टने अलीकडे घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची…
पिवळ्या जरीच्या सिल्क साडीत गिरिजा ओक गोडबोलेचा मोहक अंदाज; पारंपरिक सौंदर्याची उठावदार झलक
मुंबई : अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिचा पारंपरिक लूक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पिवळ्या रंगाच्या जरीच्या सिल्क हँडलूम साडीत तिने साकारलेला मोहक अंदाज चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. बनारसी हातमागावर विणलेली ही साडी भारतीय…
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियासमोर इंधन संकट; तेल-गॅस क्षेत्रावर वाढता ताण
मॉस्को : युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून रशियासमोर लष्करी आणि आर्थिक अशा दुहेरी आव्हानांचा सामना करण्याची वेळ आली आहे. युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान जगातील अनेक देशांना तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा कायम ठेवणाऱ्या रशियालाच आता इंधन…
व्हेनेझुएलातील भीषण भूकंपानंतर मृतांचा आकडा १,४३० वर; हजारो जखमी, शेकडो धक्क्यांनी जनजीवन विस्कळीत
कराकास : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या तीव्र भूकंपानंतरची परिस्थिती अजूनही गंभीर असून, मृतांचा आकडा १,४३० वर पोहोचला आहे. तर ३,२३८ जण जखमी झाले असून ३,१४२ कुटुंबे या आपत्तीमुळे प्रभावित झाली आहेत. ही माहिती व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष…