आकाशातून संकटाचा इशारा; विजांच्या धोक्यापासून बचावासाठी ‘दामिनी’ ॲप ठरणार सुरक्षाकवच
मान्सूनपूर्व काळात वाढला विजांचा धोका; पिंपरी-चिंचवडकरांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन पिंपरी-चिंचवड : मान्सूनपूर्व वातावरणातील बदल, ढगांचा वाढता गडगडाट आणि वादळी पावसाच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात विविध ठिकाणी विजा कोसळण्याचा धोका वाढला…
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे
पुणे, दि. १६ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सकस, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळाले पाहिजे. यामधून महाराष्ट्र राज्यातील नागरिक भीकमुक्त, भूकमुक्त आणि कुपोषणमुक्त झाला पाहिजे.…
चऱ्होलीत एकाकी वृद्धेचा निर्घृण खून; गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
घरात एकट्या राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेची हत्या; दागिने सुरक्षित, कौटुंबिक व मालमत्ता वादाच्या दिशेने तपास पिंपरी-चिंचवड : शहरातील चऱ्होली बुद्रुक परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात एकट्या राहणाऱ्या…
लोणावळ्यात भूखंड प्रकरणाने खळबळ; नगराध्यक्षांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार
नगरपरिषदेच्या भाडेपट्टा जमिनीच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या मालमत्तेच्या हस्तांतरणावर चौकशीची मागणी लोणावळा /मावळ लोणावळा नगरपरिषदेच्या मालकीच्या मौल्यवान भूखंडाच्या कथित हस्तांतरण प्रकरणाने मावळ तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ…
देवीच्या दानपेटीवर डल्ला; ४८ तासांत चोरटे गजाआड!
कडजाई माता मंदिरातील चोरीचा छडा; चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम जप्त, तीन गुन्ह्यांचा उलगडा पिंपरी-चिंचवड : देवळातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या आणि देवीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत…
Pimpri-Chinchwad ‘पाणी वाचवा, शहर वाचवा’; पिंपरी-चिंचवडकरांना आयुक्तांचे भावनिक आवाहन
एल-निनोमुळे पावसाला विलंब; वाहन धुणे, स्विमिंग पूल भरणे टाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग कार्यान्वित ठेवा पिंपरी-चिंचवड : एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन लांबल्याने पिंपरी-चिंचवड शहरासमोर संभाव्य पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.…
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुती एकजूट; शिंदेंचा स्पष्ट आदेश, शिवसेनेची सर्व मते भाजप उमेदवारालाच
सातारा : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांवर अखेर पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करत शिवसेनेच्या…
यात्रेकरूंनी सावध राहा! कैलास-मानसरोवर यात्रेच्या नावाखाली फसवणुकीचा धोका; केंद्र सरकारने जारी केला महत्त्वाचा इशारा
नवी दिल्ली : भगवान शंकराचे पवित्र निवासस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास-मानसरोवर यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक उत्सुक असतात. मात्र याच यात्रेच्या नावाखाली सोशल मीडियावर आणि विविध संकेतस्थळांवर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने केंद्र सरकारने यात्रेकरूंना विशेष…
नाशिक हादरलं! सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह; तपोवन परिसरात खळबळ, हत्येचा संशय
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे वेगाने सुरू असलेल्या नाशिकच्या तपोवन परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. केवडी बन परिसरातील कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये आणि गोणीत कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह…
परदेशात शिक्षण घेऊनही हात रिकामेच! कोट्यवधींचा खर्च, तरी नोकरीचा पत्ता नाही; भारतीय विद्यार्थ्यांसमोर नवे संकट
नवी दिल्ली : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक चित्र समोर आले आहे. लाखो रुपये खर्च करून आणि परदेशातील नामांकित विद्यापीठांमधून पदवी मिळवूनही अनेक भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसल्याचे वास्तव…