आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सहजयोग तर्फे संगीत व ध्यान कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी-चिंचवड, जून २०२६ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सहजयोग परिवारातर्फे शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत चिंचवड येथील एलप्रो मॉल ऑडिटोरियममध्ये विशेष संगीत व ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये…
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली ही कारवाई रविवारी (दि. 14 जून) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दिघी येथे करण्यात आली. शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. उदगीर, जि. लातूर)…
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६ जणांवर गुन्हा
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरीतील कामगार भवनच्या पाठीमागे पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि. १५ जून) रोजी दुपारी कन्नड गल्ली, दुर्गामाता मंदिराजवळ करण्यात आली.…
अवैध दारूधंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच लाखोंचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या विविध कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे १.६१ लाख…
अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून, अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १५ जून) सायंकाळी ५.३०…
चाकण चौकात कंटेनरच्या धडकेत महिला ठार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – चाकण येथील तळेगाव चौकात भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिला पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १४ जून) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. रोहिणी हिरासिंग दुरवे (रा.…
चालकाने केला १०.५४ लाखांच्या साहित्याचा अपहार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – ट्रान्सपोर्ट कंपनीत आयशर टेम्पोवर चालक म्हणून कामाला असलेल्या चालकाने कंपनीच्या १० लाख ५४ हजार ९२९ रुपये किमतीच्या फिनोलेक्स केबल बॉक्सचा अपहार केला. ही घटना ५ ते ७ मे दरम्यान ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. विजय…
पार्किंगच्या कारणावरून मारहाण; एकाचा अंगठा फ्रॅक्चर
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पार्किंगच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या मावशीला बेदम मारहाण करत अंगठा फ्रॅक्चर केला. ही घटना पिंपळे गुरव येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये रविवारी (दि. १४ जून) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. आशा…
भोसरी एमआयडीसीत साडेतीन लाखांच्या कंपनीच्या मालाचा अपहार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी येथील कोरस इंडिया लिमिटेड कंपनीत कुरुळी येथून मागवलेल्या स्क्रॅप मालापैकी सुमारे ३ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या ७ मेट्रिक टन मालाचा परस्पर अपहार केला. ही घटना १४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास…
रुपाली चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी; देवगिरीवरील बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता असून महिला प्रदेशाध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्यांची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’…